तुमच्या घराचे लाईट बिल जास्त येत आहे? तर ही पद्धत वापरा लाईट बिल होणार झिरो? वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electricity bill : आजच्या घडीला प्रत्येकाच्या घरांमध्ये लाईट आलेले आहे, आणि प्रत्येक जन लाईटचा उपयोग करत आहे. बल्प, टीव्ही, फ्रिज, टीव्ही, असं का आपण युज करतो. परंतु जर तुम्ही लाईट युज करत असेल परंतु कमी प्रमाणामध्ये लाईट युज करता परंतु बिल जास्त येत आहे. तर यावरती एक सोपा उपाय ट्राय करा, तुमचं बिल एकदमच कमी होणार आहे जाणून घ्या ही सोपी ट्रिक. Electricity bill

खरंतर लाईट म्हटलं की महिन्याच्या शेवटी सगळ्यांच्या मनात एक प्रश्न उभा राहतो. यावेळी एवढे जास्त बिल कसा आल र, आपण दररोज फॅन, टीव्ही, बल्प, मिक्सर वापरतो, पण त्याचा हिशोब कसा तयार होतो, हे फारच कमी लोकांना माहीत असतं. आज पण अगदी सोपाय भाषेत पाहू की घरचा लाईट बिल वाचवायचं कसं आणि किती युनिट वापरलाय किती बिल द्यावा लागतो.

आपल्याकडे दर महिन्याला महावितरण बिल येतं. त्यावर युनिट लिहिलेलं असतं. पण हे युनिट म्हणजे नेमकं काय? तर एक किलो वॅट तास म्हणजे एक किलो व्हॅट (1000 व्हॅट) वीज जर तुम्ही एक तास वापरली, तर त्याला युनिट म्हणतात. एवढं सोप्प गणित आहे.

आता समजून घेऊया घरातला बल्ब ५० वॅटचा आहे. तो जर एक तास चालू ठेवला तर तो 50 वॅट ऊर्जा वापरतो. म्हणजे एक किलो वट १००० व्हॅट पूर्ण करायला तुम्हाला तो बल्प तुम्हाला वीस तास चालवा लागेल. म्हणजेच वीस तासांनी तुमचं एक युनिट पूर्ण होतं आणि त्यावर बिल लागतं.

आता घरात फक्त एक बल्प नाही तर फॅन फ्रिज टीव्ही मिक्सर वाशिंग मशीन गिझर असं सगळं चालतं. हे सगळं दिवसातून काही तास चालतं. प्रत्येकाचं व्हॅट वेगळं असतं आणि तेच तुमच्या युनिटमध्ये मिळून जातं. म्हणूनच काही घराचं बिल कमी तर काही जास्त होतं.

उदाहरणार्थ, एक फॅन साधारण 75 वेटचा असतो. दिवसाला दहा तास चालवला तर 775 वॅट म्हणजे जवळपास 0.75 युनिट. टीव्ही साधारण 100 वॅट ची पाच तास पाहिली तर पाचशे वॅट म्हणजे अर्धा युनिट. आता या सगळ्यांचा मिळून दिवसाला आणि महिन्याला हिशोब केला की तुमचं बिल ठरतं. महावितरणच बिल पाहताना वरती युनिट वापरले असं लिहिलेलं असतं आणि खाली त्या युनिट प्रमाणे दर उदाहरणार्थ 0 ते 100 युनिट पर्यंत दर कमी त्यापुढे थोडा जास्त.

युनिट समजले की लाईट बिल समजन अगदी सोपं होतं जर तुम्हाला वाटतं की बिल जास्त येते तर आपल्या घरातील कोणत उपकरण जास्त वेळ चालतय हे बघा. जे गरजेचे आहे ते चालू ठेवा अन्यथा बंद ठेवा इस्त्रीचा वापर कमी करा म्हणजे विज बिल वाचेल आणि विजही. थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक बल्प, फॅन आणि उपकरणाचा वापर म्हणजे तुमचं युनिट! आणि ते युनिट म्हणजे तुमच्या महिन्याचं लाईट बिल. कुठे लक्ष ठेवलं तर अन्याय आवश्यक खर्चावर सहज लगाम लावता येतो.

हे पण वाचा | मोठी बातमी! आधार कार्ड संदर्भात नवीन नियम, आता फक्त इतक्या वेळा बदलता येणार आधार कार्ड मध्ये माहिती 

Leave a Comment

error: Content is protected !!