aadhar card update rules : आधार कार्ड आता एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट झाले आहे, या ठिकाणी आधार कार्ड ची गरज भासते. तुम्ही बँकेमध्ये गेले तर तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड मागितली जाते जर आधार कार्ड मध्ये काही माहिती आढळी तर तुम्हाला या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण होतात. तुम्हाला माहित आहे का तुम्ही आधार कार्ड मध्ये माहिती बदलू शकतात व कोणती नाही पहा संपूर्ण माहिती.
मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा
फोन नंबर अपडेट :-
जर तुमच्या आधार कार्ड ला आतापर्यंत मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो तुम्ही लिंक करू शकता. मोबाईल नंबर चुकीचा असेल किंवा नवीन नंबर घेतलाय मी तो कितीही वेळा आपले आधार कार्ड ला लिंक करू शकतात याची कोणतीही मर्यादा लावण्यात आली नाही. aadhar card update rules
नावामध्ये बदल करणे :-
तुम्ही आधार कार्ड वर नाव हे फक्त दोन वेळाच अपडेट करू शकता. जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड वरचे नाव बदलायचे आहे तर तुम्हाला त्यासाठी पॅन कार्ड, पासपोर्ट, किंवा विवाह प्रमाणपत्र यासारख्या अधिकृत कागदपत्रांची गरज लागणार आहे. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचे नावामध्ये बदल करता येणार आहे.
मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा
जन्मतारीख बदलणे/ अपडेट करणे :-
जर तुमची जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवर चुकली आहे तर ती जन्मतारीख कमी फक्त एकदाच बदलू शकता. त्यामुळे तुमचा आधार कार्ड तयार करताना योग्य जन्मतारीख आवश्यक आहे. जन्मतारीख अपडेट करण्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक पुरावा याची गरज लागणार आहे.
रहिवासी पत्ता अपडेट करणे :-
तुम्ही इतर ठिकाणी स्थलांतर झाले आहेत किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाले आहे व तुम्हाला पत्ता बदलायचा आहे. तुम्ही पत्ता किती वेळा बदलू शकतात परंतु पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला विज बिल भाडे करार पत्र बँक स्टेटमेंट यासारखे पुरावे लागणार आहे.
मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला आधार कार्डवर कोणतीही दुरुस्ती करण्यासाठी आधार केंद्र जावे लागणार आहे. आधार केंद्र गेल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे देण्याची गरज आहे यानंतर काही दिवसांमध्ये तुमची आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर तुमच्या आदित मोबाईल क्रमांकावर ओटीपी द्वारे तुम्हाला कळविण्यात येणार आहे.
मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा