Electricity Bill Payment :- नमस्कार मित्रांनो राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना राबवत आहे. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनेक मोठे फायदे होत आहे. नुकत्याच राज्य सरकारने घेतलेल्य निर्णयानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात आले आहे. पहा कोणती आहे योजना व या लोकांची होणार विज बिल माफ.
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नुकत्याच झालेल्या वीज दरवाढीबाबत शासन निर्णय शेतकऱ्यांना वीजबिलाद सूट मिळणार आहे. त्याचबरोबर उद्योग ऊर्जा आणि कामगार मंत्रालयाने राज्य सरकारकडून महावितरण कंपन्यांना विद बिलातून संपूर्ण सूट देण्यासाठी अनुदान वाटप करणे बाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Electricity Bill Payment
राज्यात आदिवासी विकास मंत्रालयाकडून कृषी पंप धारक आणि अनुसूचित जातीशी संबंधित व्यक्ती लाभार्थ्यांना विविध दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विकास मंत्रालयाने 2023 24 साठी महावितरण मंडळाला 200 कोटी रुपयांची आर्थिक सहाय्यक मदत म्हणून दिली आहे.
आपले नाव कसे चेक करावे :-
- सर्वप्रथम तुम्ही महावितरणचे अधिकृत नंबर वर कॉल करावा .
- अधिकृत नंबर : 1800-212-3435/1800-233-3435.
- या फोन नंबर वर कॉल केल्यानंतर तुम्ही तुमचे सर्व प्रश्न विचारू शकता.
- त्याचबरोबर तुम्ही तुमचा मीटर नंबर सांगून तुमची बिल माफ झाले की नाही हे सुद्धा माहीत करू शकता.
2 thoughts on “मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शेतकऱ्यांचें केले संपूर्ण विज बिल माफ”