1 सप्टेंबर पासून मोठे बदल! एलपीजी, बँक FD, ATM  आणि क्रेडिट कार्डवर होणार थेट परिणाम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Financial updates September 2025 | आज एक 31 ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस, आणि उद्यापासून सप्टेंबर महिना सुरू होणार आहे.  येणारे एक तारखेपासून तुमच्या खिशावर देखील परिणाम होणार आहे, प्रत्येक महिन्याचे पहिल्या दिवशी सरकारच्या माध्यमातून अनेक आर्थिक नियमामध्ये नवीन बदल केले जातात. या नवीन बदलता सर्व परिणाम तुमच्या आणि माझ्या खिशाला होतो त्यामुळे हे बद्दल अधिक समजून घेणे फार गरजेचे आहे. Financial updates September 2025

हे पण वाचा| लाडक्या बहिणींनी लुटले सरकारचे 5100 कोटी रुपये ! आता राज्य सरकार या महिलांवर कारवाई करणार का ?

  • चांदी खरेदीवर नवा नियम : 

सध्या सोन्यावर पोलो मार्किंगही सक्तीची केलेली आहे परंतु आता चांदीच्या दागिन्यावर देखील होलो मार्किंग मंगल करण्यात येणार आहे. म्हणजेच ग्राहकांची फसवणूक होणार नाही आणि चांदी खरेदी करताना विश्वास वाढेल, ग्रामीण भागात लग्न समारंभ, सणासुदीला चांदीला जास्ती मागणी असते त्यामुळे हा बदल अनेक ग्राहकांना महत्वाचा ठरणार आहे. 

  • एसबीआय क्रेडीट कार्ड ग्राहकासाठी मोठा बदल : 

जर तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाची क्रेडिट काळ असेल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगलीच खास खाणार आहे . उद्यापासून बिल पेमेंट पेट्रोल डिझेल खरेदी किंवा ऑनलाईन शॉपिंग वर जास्त शुल्क लागू शकते, फोटो डेबिट फेल झाल्यास 2 टक्के दंड  आंतरराष्ट्रीय व्यवहारावरील जास्त चार्ज आणि मिळणारे रिवड पॉईंट  कमी होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा | लोन घेतलंय? मग ही RBI ची नवी घोषणा तुमचं नशीब बदलू शकते!

  • एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल 

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल केले जातात. उद्या म्हणजेच 01 सप्टेंबर पासून घरगुती व्यवसायिक गॅस सिलेंडरचे दर बदलणार असल्याची शक्यता आहे. वाढ झाली तर ग्राहकावर आर्थिक ताण तर किंमत कमी झाली तर दिलासा मिळणार नेमकं आता यापैकी काय हे आपल्याला उद्या कळणार आहे. 

  • एटीएम मधून पैसे काढण्याचे नवीन नियम  : 

जर तुम्ही एटीएम द्वारे व्यवहार करीत असाल तर तुमच्यासाठी आता नवीन नियम लागू झाली आहे. रोख पैसे काढण्यासाठी एटीएम चा वापर करणाऱ्या नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे निश्चित मर्यातीपेक्षा जास्त पैसे काढल्यास आता अतिरिक्त शुल्क लागणार आहे त्यामुळे टीमवर वारंवार धाव घेण्याऐवजी डिजिटल पेमेंटला प्रधान्य देणे आता फायदेशीर ठरणार आहे. 

  •  एफडी योजनेच्या व्याजदरामध्ये बदल : 

अनेक जण आपली पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेच्या मुदत  बँकेच्या मुदत योजनेमध्ये गुंतवणूक करत आहे. सध्या ग्राहकांना बँका 6.5% ते 7.5% इतके व्याजदर देत आहे. परंतु आता एक सप्टेंबर पासून अनेक बँका हे दर कमी करण्याच्या मार्गावर आहेत, काही जाणकारांकडून अशी शक्यता वर्तवली जाते आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत करू आपले पैसे  FD योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत अशा ग्राहकांवर डायरेक्ट परिणाम होणार आहेत. 

 हे सर्व बदल म्हणजेच सरकार आणि बँकेच्या आर्थिक धोरणाचा एक भाग असतो, पण त्यांचा थेट परिणाम प्रतिक सर्वसामान्य नागरिक आहोत तुम्ही शेतकरी असाल किंवा नोकरदार असाल किंवा इतर उद्योगपती किंवा छोटे-मोठे उद्योगधंदे उद्यापासून लागू होणारे नियम तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणार आहेत त्यामुळे याने म्हणा आधीच तुम्ही वाचा आणि सविस्तर माहिती घ्या. 

अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment