गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण; जिल्ह्यानुसार नवीन दर पहा! Gas Cylinder Price


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas Cylinder Price | गॅस सिलेंडर धारकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे दर महिन्याप्रमाणे गॅस सिलेंडरच्या दर बदलत असतात तर या बदलांमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, तेल विपण कंपनी यांनी गॅस सिलेंडरचा रेट कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने एक नोव्हेंबर पासून गॅस सेंटर चे रेट जाहीर केलेले आहेत. या नव्या किमतीनुसार 19 किलोचा व्यावसायिक LPG  गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. पण गेल्या महिन्यापासून घरगुती सिलेंडरचे रेट कायम आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही परंतु व्यावसायिक गॅस सेंटरचे दर कमी झाले असल्यामुळे नक्कीच मोठा फायदा होणार आहे. सध्या घरगुती गॅस सेंटरची किंमत जिल्ह्यानुसार काय आहेत हे एकदा आपण जाणून घेऊया. Gas Cylinder Price

घरगुती गॅस सिलेंडर जिल्ह्यानुसार दर,

जिल्हा घरगुती दर (₹)

  • अहमदनगर ₹८६६.५०
  • अकोला ₹८७३.००
  • अमरावती ₹८८६.५०
  • छत्रपती संभाजी नगर ₹८६१.५०
  • भंडारा ₹९१३.००
  • बोली ₹८७८.५०
  • बुलढाणा ₹८६७.५०
  • चंद्रपूर ₹९०१.५०
  • धुळे ₹८७३.००
  • गडचिरोली ₹९२२.५०
  • गोंदिया ₹९२१.५०
  • ग्रेटर मुंबई ₹८५२.५०
  • हिंगोली ₹८७८.५०
  • जळगाव ₹८५८.५०
  • जालना ₹८६१.५०
  • कोल्हापूर ₹८५५.५०
  • लातूर ₹८७७.५०
  • मुंबई ₹८५२.५०
  • नागपूर ₹९०४.५०
  • नांदेड ₹८७८.५०
  • नंदुरबार ₹८६५.५०
  • नाशिक ₹८५६.५०
  • धाराशिव ₹८७७.५०
  • पालघर ₹८६४.५०
  • परभणी ₹८७९.००
  • पुणे ₹८५६.००
  • रायगड ₹८६३.५०
  • रत्नागिरी ₹८६७.५०
  • सांगली ₹८५५.५०
  • सातारा ₹८५७.५०
  • सिंधुदुर्ग ₹८६७.००
  • सोलापूर ₹८६०.५०
  • ठाणे ₹८५२.५०
  • वर्धा ₹९१३.००
  • वाशिम ₹८७३.००
  • यवतमाळ ₹८९४.५०

(वरील दिलेले दर माहिती स्त्रोतांच्या आधारे आहे)

Leave a Comment