दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दरात मोठा भाडखा, दर पाहून होताल हैरण


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold News | देशभरामध्ये सध्या सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे अनेक ठिकाणी सोने खरेदी करावे का नाही असा विचार सुरू झालेला आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू अनेक ठिकाणी लोक खरेदीला सुरुवात करताय बाजारामध्ये गर्दी वाढली आहे परंतु याच पार्श्वभूमी वरती सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सराफ बाजारातून आलेल्या माहितीनुसार, सोन्याने नवीन विक्रम गाठलेला आहे, आज तर सोने दहा ग्रॅम मागे तब्बल 1 लाख 27 हजार रुपये पोहोचले. Gold News

सध्या लग्नसराईचा सिझन देखील सुरू होणार आहे आणि त्यातच दिवाळीचा सगळ्यात मोठा सण या दिवाळीच्या सणा निमित्त आपण सोने खरेदी करत असतो. परंतु आता सोनं घ्यायचं म्हणजे आपला खिसा रिकामा.

सोन चांदी दोन्हीही वाढली

इंडियन बुलियन असोसिएशन (IBJA) च्या ताज्या अपडेट नुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,25,590 रुपये प्रति किलो दहा ग्रॅम पर्यंत पोहोचली असून, 22 कॅरेट सोन ₹1,15,124 रुपये दराने विकले जाते. सोन्याच्या भावाबरोबर चांदी कुठेही मागे नाही आज चांदीचा दर एक लाख 58 हजार पाचशे नव्वद रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे. चेन्नईमध्ये सोन सर्वाधिक भावाने म्हणजे एक लाख 25 हजार 890 रुपयांना तर मुंबईत एक लाख 25 हजार 370 रुपयांना विकला जातोय.

MCX वर विक्रमी उंच झेप

खरंतर दिवसान दिवस सोन्याच्या भावात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बुधवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याने विक्रमी उंची गाठली. सुरुवातीला 1,26,915 वर व्यवहार सुरू झाल्या आणि काही मिनिटातच 1,27,500 रुपयापर्यंत सोन खाली आलं. त्याचवेळी चांदीचा दर 1,59,800 वरून थेट 1,16,418 रुपयांवर पोहोचली. बाजारात व्यापाऱ्यांचा उत्साह जरी दिसतोय तरी ग्राहक मात्र हवालदील झालेले आहेत.

बर हा भाव का वाढतोय?

सर्वत्र आता बाजारामध्ये सोन्याच्या किमती बाबत चर्चा सुरू आहेत परंतु याचे दर का वाढत आहे हे कोणालाच माहीत नाही. मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली आर्थिक आणि राजकीय अनिश्चिता. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदर कपातीचे संकेत मिळालेत, डॉलर कमकुवत झालाय, आणि रुपया 88.80 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर गेलाय. याचा थेट परिणाम सराफ बाजारावरती दिसून येतो. तर दुसरीकडे चीन अमेरिका व्यापार तणाव, मध्य पूर्वेतील अस्थिरता आणि केंद्रीय बँकांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या सोन्याच्या खरेदीमुळे या दरांवर उधाण आलय.

हे पण वाचा |  सोन पुन्हा घसरले ! आज सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी जाणून घ्या आजचे नवीन दर 

Leave a Comment