सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण, ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold News | दिवाळी दिवशी ग्राहकांसाठी, एक आनंदाची बातमी मिळालेली आहे ती म्हणजे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे यामुळे अनेक ग्राहकांच्या चेहऱ्यावरती आनंद फुललेला आहे आणि बाजारामध्ये तुफान गर्दी वाढली आहे. जळगाव सारख्या शहरामध्ये रविवारी सोन्या चांदीच्या बाजारात कुठलीही हालचाल मिळाली नाही परंतु पुढील काही दिवसात पूर्ण वाढणार की काय अशी शक्यता वर्तवली जात. जोपर्यंत म्हणणं आहे की चांदीसाठी जो प्रीमियम काही दिवसांपूर्वी तब्बल 25000 वर केला होता तो आता शून्यवर आला आहे म्हणजे बाजार कमी झाला आहे पण मागणी कमी झालेली नाही. Gold News

धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या भावात तब्बल 3,300 रुपयांची उसळी लागली होती. एक लाख 31 हजारांच्या वर पोहोचलेलं सोनं अनेकांनी खरेदी करायचा विचार सोडून दिला होता. पण दुसऱ्या दिवशी भाऊ कोसळला असून एक लाख 28 हजार पाचशेवर आले आहे. सोन घसरले आता असे गावोगावी बोलले जात, तर त्यातच 7000 रुपयांची मोठी घसरून एक लाख 71 हजार वर चांदी स्थिरावली.

बाजारातील अनुभवी सुवर्णकार सांगतात की सध्या सोना हळूहळू वरच्या दिशेने जाईल, तर चांदी 1.60 ते 1.70 लाख दरम्यान राहील. म्हणजे लगन सराई सोन थोडा महाग आणि चांदी स्थिर दरात मिळण्याची शक्यता जास्त आहे.

काही लोकं म्हणतात की अहो सोनं म्हणजे देवाचं रूप भाऊ काही असला तरी घ्यावाच लागतय. पण चांदीचा भाव पाहून यावेळी थोडा हात आकडता घेतला. बाजारातील तोच अनुभव सुंदर सांगतात मागणीपेक्षा चर्चा जास्त भाव वर नजर ठेवून लोक शांत वाट पाहत आहे.

हे पण वाचा |  सोन पुन्हा घसरले ! आज सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी जाणून घ्या आजचे नवीन दर 

Leave a Comment