gold silver rate today : चांदीचे भाव आज सलग दुसऱ्या दिवशीही वाढ कायम आहे शनिवारी 14 सप्टेंबर ला भाव 1 हजार 600 रुपये वाढले. यामुळे चांदी चे दर 88 हजार 600 रुपये प्रत्येक किलोवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे सोने 200 रुपयांनी वाढून ते 74 हजार 100 रुपये प्रति तोळा इतके झाले आहे.
आजचे नवीन सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
सीमा शुल्क कपातीच्या घोषणापूर्वी सोन्याचे जे भाव होते तेवढे भाव पुन्हा झाले आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्था अधिकच खळमळ झाल्याने बँकेचे व्याजदर आणखीन कमी होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिक सोन्या चांदीत गुंतवणूक करत आहेत. ह्या कारणामुळे चांदी आणि सोन्याचे दरात वाढ झाली आहे.
आणि ह्या कारणामुळे अनेक मौल्यवान धातूचे भाव वाढू लागले, असून सलग दुसऱ्या दिवशी वाढ कायमच राहिली. शनिवारी चांदीचे भावात 1600 रुपयांनी वाढ झाली. ही सर्वात जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे चांदी चे दर आकाशावर पोहोचलेली आहे. येन सणासुदीच्या काळात ही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याने. नागरिकांना कठोर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
हे पण वाचा :- Gold Price Today | खरेदीसाठी सुवर्णसंधी; सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, दर पाहून होताल हैराण
मोठमोठे उद्योगपती सोन्या-चांदीत गुंतवणूक करीत आहेत. या कारणाने सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. अमेरिकन अर्थव्यवस्था जर नीट झाली तर.सोन्याची दरात उतरण पाहिल्या मिळू शकते. असे तज्ञाचे म्हणणे आहे, परंतु याबाबत शंकाच आहे. हे मौल्यवान धातू चे किमतीत जास्त करून बदल होत नसतो. पण हा बदल मोठा घातक ठरणार आहे. कारण की सोन्या चांदी चे एवढे भाव कधीच वाढले नव्हते. आता सोन्याचा नवीन दर 74 हजार 100 रुपये आहे.
1 thought on “सलग दुसऱ्या दिवशीही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली! पहा नवीन दर”