government schemes :- शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकार नेहमीच अनेक योजना राबवित आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता यावा व आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यात यावी. राज्याचे वनमंत्री गणेश सरनाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठी घोषणा केली आहे, जे शेतकरी व्याघ्र प्रकल्पाच्या जवळपास राहत आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे जंगली भागातील शेतकऱ्यांना 100% सौर कुंपण देण्यात येणार आहे.government schemes
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
भंडारा जिल्ह्यामध्ये वन्यजीव अभयारण्याच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांवर वन्य जीवनाच्या वाढत्या हल्ल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथे असे अनेक घटना घडल्या आहेत आता तेथे एक महिलेवर वाघाने हल्ला केला ही महिला ठार झाली अशी देखील घटना घडली आहे. त्याचबरोबर या भागामध्ये BT -10 नावाची एक वाघीण व तीच आहे बछडा नरभक्षक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
हे पण वाचा :- केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज
पहिल्यांदी याचा विरोध देखील नागरिकांनी केला होता तेव्हा यांना जंगलामध्ये सोडले होते त्यामुळे परंतु याकडे दुर्लक्ष करताना वन विभागाने मोकळ्या जंगलामध्ये सोडले व या परिणामी, गंडेगाव, सावरला, धानोरी, शिरसाळा, वायगाव, असे अनेक गावांमध्ये सध्या मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आता सरकारने यावर उपाययोजना म्हणून ही योजना सुरू केली आहे.
शेतकऱ्यांना सुरक्षित राहण्यासाठी सरकारने आता सौर कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सौर कुंपण आणि चेन फिक्सिंग मोफत दिली जाणार आहे या योजनेचे माध्यमातून शेतकरी बांधवांना शंभर टक्के अनुदान वर सौर कुंपण देण्यात येणार आहे. या योजनेसाठी सरकारने तब्बल 200 कोटी रुपये मंजूर केले आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
1 thought on “मोठी घोषणा ! शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदानवर सौर कुंपण, असा करा योजनेला अर्ज ”