ladki bahin yojana maharashtra ; – महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिला पात्र आहेत या महिलांना प्रति महिना 1,500 रुपये रक्कम दिली जात आहे. परंतु लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून मिळाला नाही आता लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आहे फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार आहे.
हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार लेट! योजनेबाबत मोठी माहिती
लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 हजार रुपये :-
फेब्रुवारी महिन्यात काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा करण्यात अर्थ निर्माण झाला होता. आता महिला दिवस निमित्त म्हणजेच ८ मार्च रोजी लाडक्या बहिणी योजने अंतर्गत पात्र महिलांना 3,000 तीन हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या घोषणामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत होते.
जागतिक महिला दिवस हा 08 मार्च रोजी साजरा केला जातो, या मुहूर्तावर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट देणार आहे. ते म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा केले जाणार आहे अनेक महिला बऱ्याच दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत होत्या अखेर सरकारकडून याबद्दलची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार लेट! योजनेबाबत मोठी माहिती
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गरीब व गरजू महिलांना आर्थिक मदत निर्माण होणे आहे. योजना मागील वर्षांमध्ये जुलै महिन्यात सुरु करण्यात आली होती ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती. व या योजनेचा परिणाम देखील निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही अशी घोषणा देखील सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.
हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार लेट! योजनेबाबत मोठी माहिती