Government schemes for women : केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार मिळून.महिलांना सन्मान मिळावे आणि महिला त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी. अनेक योजना राबविण्यात असतात. आणि समाजात महिलाना उच्च दर्जाचे स्थान मिळावे यासाठी दोन्ही सरकार प्रयत्नशील आहेत.
येथे क्लिक करून पाहा योजनेबद्दल सविस्तर माहिती
अशा अनेक योजना महिलांसाठी सरकार राबवत असतात. तर आपण आज अशाच प्रकारे महत्त्वाचे योजना पाहणार आहोत. ज्यामध्ये महिलांनी गुंतवणूक केली तर त्यांना घर बसले पैसे मिळतील. चला तर मग पाहू आपण असे योजना कोणत्या आहेत?
1) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना :-
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत महिलांना लाभ घ्यायचा असेल तर त्याने सर्वात प्रथम पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्यांचे खाते उघडावे लागेल. त्या खात्यात महिलांनी सन्मान बचत प्रमाणपत्र मध्ये गुंतवून केल्याने त्या पैशावर वार्षिक 7.5% दराने व्याज मिळेल. या योजनेत तुम्हाला जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करता येतात. ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
हे पण वाचा :- या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांना 1 वर्षासाठी मोफत रेशन मिळणार, यादीत तुमचे नाव पहा
2) LIC कन्यादान योजना :-
ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत चालवली जाणारी. एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत तुम्ही किती हि पैसेची गुंतवणूक करू शकतात. या योजनेसाठी कमाल मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत उघडलेल्या खातेचा ,म्युच्युरिटी कालावधी 13 ते 25 वर्षाच्या दरम्यान आहे. 18 ते 50 वर्षे वयोगटातील सर्व महिला या योजनेत गुंतवणूक करू शकतात.आणि चांगला परतावा मिळू शकतात.
हे पण वाचा :- पुढच्या 24 तासांमध्ये या भागात होणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नवीन अंदाज पाहिला का?
3) सुकन्या समृद्धी योजना :-
ही एक केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. दहा वर्षापेक्षा कमी वयाची कोणतीही महिला किंवा मुलगी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकते. हे खाते मुलीचे पालक उघडू शकतात. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवलेल्या पैशावर तुम्हाला वार्षिक 8.2% व्याजदर देखील मिळणार आहे. आणि आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपये जमा केल्यावर कर सुट देखील उपलब्ध होणार आहे. तुम्ही या योजनेत दीड लाख रुपये पर्यंत वार्षिक रक्कम जमा करू शकतात.
1 thought on “महिलांनो या सरकारी योजनेत करा गुंतवणूक आणि कमवा घरबसल्या पैसे ! असा करा अर्ज”