IMD News | महाराष्ट्रातील हवामानाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. IMD News
मान्सून हा महाराष्ट्र मध्ये दाखल झालेला असून महाराष्ट्रात पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तमान झाली आहे काही भागांमध्ये हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी या आनंदाची बातमी आहे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र मध्ये आज पावसाचा आधार दिला आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र कोकण व विदर्भ या भागातील जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पावसामुळे आता पेरणीपूर्वी मशागतीला वेग येणारं आहे. व आता वेळेवर पेरणी देखील होणार आहे.
तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये देखील हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. व येथील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
या भागात पावसासह वादळवाराचे शर्य देखील भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. या काळामध्ये वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी इतका असू शकतो.
तसेच भारतीय हवामान खात्याने मुंबई बाबत देखील मोठी अपडेट दिली आहे. भारतीय हवामान खातेने येत्या पुढील 24 तासांमध्ये ढगाळ हवामानाला सुन सायंकाळच्या सुमारास हलकी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच मुंबईचे तापमान 36°c असू शकते.
राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असून मात्र पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पाऊस सर्व दूर हजेरी लावण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परंतु हापूस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व उपयोग ठरणार आहे. कारण गेल्या वर्षी वेळेवर पोहोचणे आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते कारण वेळेवर पोहोचणे आल्यामुळे पेरणीही उशिरा झाली. हा पाऊस पडल्यामुळे अनेक भागात पेरणीपूर्व मशागतीला वेग आलेले चित्र देखील पाहायला मिळत आहे शेतकरी शेतीच्या कामाला सुरू करताना दिसत आहेत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
नमस्कार शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन हवामान अंदाज व शेती विषयक माहिती शासकीय माहिती सरकारी योजना जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला आणि दिलेली माहिती लवकरात लवकर मिळेल. की हवामान अंदाज याची माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही हवामान अंदाज लागेल व शेती कामामध्ये उपयोगी पडेल.