शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना! शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10,000 हजार रुपये जमा यादीमध्ये नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Credit Card :- सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करीत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी याची मदत होणार आहे. याच योजना पैकी एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड, या योजनेचे माध्यमातून कमी वेळेत दरावर शेतकऱ्यांना कर्ज दिले जात आहे. जेणेकरून शेतकरी या कर्जाच्या माध्यमातून आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करू शकता.

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त दुसरे उत्पन्नाची सुरुवात उपलब्ध होय म्हणून, पशु किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी कर्ज दिले जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न मध्ये वाढ होईल व त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारेल.Kisan Credit Card

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्दिष्ट :-

  • कर्जाची रक्कम शेतकऱ्यांन 1.60 ते 3 लाख रुपये पर्यंत मिळत आहे
  • या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदर आकारण्यात येत आहे.
  • त्याचबरोबर केंद्र सरकार तीन टक्के व्याजदरावर सबसिडी देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फक्त चार टक्के व्याजदर भरावा लागत आहे.
  • या योजनेसाठी कोणती तारणाची गरज नाही.
  • कर्ज मिळण्यासाठी कमीत कमी कागदपत्रे लागणार आहेत

एलपीजी सिलिंडरच्या किंमती 500 ₹ घसरल्या! ग्राहकांसाठी चांगली बातमी, नवीन दर पहा

कर्ज घेतलेल्या रक्कम या व्यवसायासाठी वापरता येणार आहे :-

  • गाई म्हैस खरेदी करण्यासाठी
  • शेळ्या मेंढ्या खरेदी करण्यासाठी
  • कोंबडी पालन करण्यासाठी
  • पाळीव प्राण्यांची अन्न खरेदी करण्यासाठी
  • शेती कामासाठी उपकरणे खरेदी

अर्ज कसा करावा कुठे करावा ?

अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखा मध्ये जाऊन पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.

महावितरण चा 21 जुलै पासून नवीन नियम लागू; ग्राहकांना मिळणाऱ्या तीन सवलती इथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • सातबारा आठ
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • स्वयंघोषणा प्रमाणपत्र

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊन शेतकरी शेती सोबतच अनेक जोडधंदे सुरू करू शकतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचे उत्पन्न देखील वाढणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना! शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10,000 हजार रुपये जमा यादीमध्ये नाव पहा”

Leave a Comment

x
error: Content is protected !!