Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! लाडक्या बहिणींना मिळणार……

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आता मोठी आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. ती म्हणजे साधी सरकारांतर्गत राबवत असणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे राज्यातील करोडो महिलांना दिलासा मिळणार आहे. Ladki Bahin Yojana

राज्य सरकार अंतर्गत आणि केंद्र सरकार अंतर्गत महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यामुळे महिलांना आर्थिक लाभ मिळण्यास मदत होते. आत्ताचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना आर्थिक लाभ आणि योजनेअंतर्गत मिळत असलेल्या मासिक अनुदान दीड हजार रुपये वरून ₹2100 रुपये करण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील लाखो महिलांना याचा लाभ होणार आहे. आणि यामुळे आनंदाचे वातावरण देखील महिलांमध्ये निर्माण झालेले आहे.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्याचे नवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी प्रचारादरम्यान महिलांना ₹2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. ते आता आश्वासन कुठेतरी पुरे होताना दिसत आहे. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. ते म्हणाले की, वाढीव मासिक अनुदान बजेट सत्रा मध्ये प्रस्तावित केले जाईल. फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आम्ही योजनेला अधिक बळकट देण्यासाठी दरमहा पंधराशे रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु हे करण्याआधी वित्तीय स्थितीचे पुनरावलोकन केले जाईल.

राज्यातील लाभार्थी

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची संख्या दोन कोटी ५४ लाखाच्या आसपास आहे. परंतु महिलांना लाभ मिळण्यापूर्वी ज्या महिलांनी अर्ज केले आहे. त्यांचे पुन्हा एकदा अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतरच महिलांच्या खात्यावरती हा लाभ जमा होणार आहे. यामुळे अनेक महिला या योजनेमधून अपात्र ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment

x
error: Content is protected !!