Ladki Bahin Yojana April installment :- लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार महिलांना प्रति महिना 1500 त्यांच्या खात्यामध्ये जमा करीत आहे. ही योजना एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना कधी आहे, या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत दिली जाते. लाडक्या बहिणींना आतापर्यंत या योजनेअंतर्गत 9 महिन्याचे हप्ते पात्र महिलांच्या खात्यावरती जमा झाले आहे.
हे पण वाचा :- महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा!
या महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्ग मात्र महिन्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे 3,000 हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झाले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आर्थिक मदत मिळाली आहे, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना नऊ महिन्याचे हप्ते मिळाले आहे. म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यावर आतापर्यंत 13,500 रुपये जमा करण्यात आले आहे.
सरकारने योजना महिलांसाठी सुरू केली आहे, महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य सोबत त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा व कुटुंबातील महिलांची निर्णय भूमिका चांगली व्हावी व अधिक बळकट करण्याचा या योजनेचा उद्दिष्ट आहे. तसेच या योजनेत अंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल अडीच कोटीहून अधिक महिला लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत मागील हप्ता महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी व मार्च महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते. Ladki Bahin Yojana April installment
हे पण वाचा :- संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर? त्वरित करा हे काम लगेच येतील खात्यात पैसे
कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता ?
फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता महिलांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आला होता व आता एप्रिल महिन्याचा लाभ महिलांना रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाणार असल्याची शक्यता वर्तनात आली आहे. म्हणजेच 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे व 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये ज्या महिला या योजनेत पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यावरती हा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.
हे पण वाचा :- लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! उपमुख्यमंत्री यांनी केले स्पष्ट लाडक्या बहिणींना 1500 की 2100 रुपये ?
घाटकी बहिणी योजना बंद होणार अशी चर्चा सातत्याने सुरू आहे, परंतु यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की मुख्यमंत्री माजी लाची बहिण योजना बंद होणार नसल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लडकी बहीण योजनेमुळे आम्हाला भक्कम पाठिंबा मिळाला आहे त्यांनी कृतज्ञ व्यक्त केली व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली महिलांच्या सखीसाठी महिलांच्या कल्याणा आणि विकासाचे हे राज्य आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
2 thoughts on “मोठी बातमी ! या तारखेला जमा होणार लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता? या महिला पात्र ”