लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! उपमुख्यमंत्री यांनी केले स्पष्ट लाडक्या बहिणींना 1500 की 2100 रुपये ? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Ladki bahin yojana update :- लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. काल झालेल्या विधानसभेत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजने संदर्भा 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न विचारल्यानंतर  यावर एक मोठे विधान केले आहे. तुम्ही देखील लाडके बहिणी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.Ladki bahin yojana update

हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव

लाडक्या बहिणींसाठी आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत परंतु सध्या आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे आम्ही योजनेच्या रकमेमध्ये वाढ करणार नाहीत. परंतु जेव्हा आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत घेणार आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.  त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार असे म्हटले ते आहे की सगळे सॉंग आणता येतात पण पैशाचा सोंग आणता येत नाही यामुळे आता एकवीसशे रुपये कधी देणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. 

हे पण वाचा :- महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा! 

त्याचबरोबर अर्थसंकल्पामधील वित्त व अन्न नागरी विभागाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत तर लाडके बहिणी योजनेतील महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर काल विधानसभेत यावर अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवारांनी राज्या बहिणींना 2100 रुपये जेव्हा आर्थिक स्थिती बरोबर होईल तेव्हा आम्ही लाडक्या बहिणींना ही वाढीव मदत देणार आहोत अशी माहिती दिली आहे. 

या तारखेला पडणार लाडक्या बहिणी योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता :- 

लाडक्या बहिणींना मार्च महिन्यामध्ये दोन ते प्राप्त झाले होते, म्हणजेच लाडके बहिनींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते. आता लाडक्या बहिणी एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे पुढच्या महिन्यात रामनवमीचे मोर्चावर एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना देण्यात येणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे परंतु याबाबतची कोणती अधिकृत माहिती आलेली नाही. 

हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव

या लाडक्या बहिणीचे होणार पडताळणी :- 

ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांची अंगणवाडी सेविकाकडून पडताळणी होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन आता लाडक्या बहिणीची तपासणी करणार आहे या लाडक्या बहिणीच्या ज्या लाडक्या बहिणीच्या घरी चार चाकी वाहन असेल अशा लाडक्या बहिणींना या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे. 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये कधी देणार याची अजून अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु लाडकी बहीण योजनेत येणाऱ्या पाच वर्षांमध्ये कधीही एकशे रुपये देण्याची घोषणा होऊ शकते त्याचबरोबर जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो या कालावधीत लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा होणार असल्याची माहिती देखील अदिती तटकरे माध्यमाची बोलताना दिली आहे.

अशाच माहितीसाठी आमची व्हाट्सअप ग्रुपला येथे क्लिक करून करा जॉईन

Leave a Comment