लाडक्या बहिणींची होणार सखोल चौकशी! अंगणवाडी सेविका घरी जाऊन करणार पडताळणी 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki bahin yojana maharashtra :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, आता योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका करणार तपासणी. अंगणवाडी सेविका व आरटीओ यांच्या मदतीने ही मोहीम राबवली जाणार आहे, आता डुबलीकेट लाडक्या बहिणींना  योजने पासून अपात्र करण्यात येणार आहे. Ladki bahin yojana maharashtra

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना मिळणार, मोफत सोलार आटा चक्की? योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू

जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे अनावर कार असल्या त्या कुटुंबातील  महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मागच्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर   ही योजना सुरू केली होती, त्यावेळी अर्ज करताना निकषासंदर्भात हमीपत्र भरून घेतली होती आता कुटुंबातील चार चाकी वाहन नसलेल्या महिलांना योजनेसाठी पात्र ठेवणार आहेत. 

यादी अर्जाची पडताळणी न करता सरसकट महिलांना या योजनेचा लाभ दिला होता. परंतु सरकारने आता यामध्ये अनेक निकष आणले आहेत जर कार असलेल्या लाभार्थ्यांनी स्वयम लाभ सोडावा अशी आव्हान देखील करण्यात आले आहे. परंतु याला कमी प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष लाडके बहिणीच्या घरी जाऊन तपासणी होणार आहे.

हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव

अंगणवाडी सेविका आरटीओकडे याद्या ? 

महिला व बालकल्याण विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना असेल की यादी मागवली आहे. या याद्याचे आधारे अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन घरी चार चाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करण्यात मदत होणार आहे. गार चालवण्याचा परवाना आहे  अशा कुटुंबातील महिलांना यापुढे आता योजनेचा लाभ केला जाणार नाही. 

या योजनेचे माध्यमातून लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकरी शासकीय नोकरी अडीच लाख रुपयांचे उत्पन्नाची ठेवण्यात आलेली आहे परंतु आता पडताळणीत निकषाची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजने पासून अपात्र करण्यात येणार आहे.

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी ते क्लिक करा

2 thoughts on “लाडक्या बहिणींची होणार सखोल चौकशी! अंगणवाडी सेविका घरी जाऊन करणार पडताळणी ”

Leave a Comment