ladki bahin yojana maharashtra | लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्र महिलेंना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधना आधी जुलै महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे.ladki bahin yojana maharashtra
हे पण वाचा | आनंदाची बातमी ! या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर योजनेला असा करा अर्ज
काल म्हणजे सहा जुलैपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे याची माहिती आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधन आधीच हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
हे पण वाचा | आनंदाची बातमी ! या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर योजनेला असा करा अर्ज
या योजनेची सुरुवात तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली होती या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये दिला जातो. हो आता जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.
या लाडक्या बहिणीवर होणार कारवाई
या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी बोगस कागदपत्रे दाखल करून या योजनेचा लाभ घेतला आहे. या सर्व महिलांचा डाटा हा माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने चेक केला आहे व त्यांची पडताळणी करण्यासाठी आम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी लागणार आहे पंधरा दिवसात बोगस लाभार्थ्यांचा सर्व आकडा समोर येईल जर पुरुषांनी अथवा चुकीच्या व्यक्तींनी याचा लाभ घेतला असले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
हे पण वाचा | आनंदाची बातमी ! या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर योजनेला असा करा अर्ज
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल अडीच कोटी लाभार्थी महिला आहेत राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू केली होती या योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यावरती प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत अडीच कोटी लाभार्थ्यांपैकी 26.34 लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे.