लाडक्या बहिणींना द्यावी लागणार या प्रश्नाचे उत्तरे ? अंगणवाडी सेविका घरी जाऊन विचारणार प्रश्न


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana padtalni | महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अनेक प्रश्न विचारणार आहेत. महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने ही योजना राबवली आहे, या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.ladki bahin yojana padtalni

हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

आत्ताच लाडक्या बहिणीला जुलै महिन्याचे १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहे. यावेळेस राज्यामध्ये पात्र असलेल्या 42 ला लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांमध्ये आपले नाव कमी करण्यात आले तर नाही ना असा प्रश्न पडला आहे.

या योजनेमध्ये अनेक लाभार्थ्यांनी बोगस कागदपत्रे दाखल करून या योजनेचा लाभ घेतला होता. यानंतर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील या योजने सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर काही पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे सरकारने आणि महिला व बालकल्याण विभागाने तत्परचा दाखवली व आयकर विभागाच्या मदतीने लाडकी बहीण योजनेची पडताळणी केली आहे.

हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

42 लाख महिलांना मिळाला नाही जुलै महिन्याचा हप्ता :

प्रसार माध्यमाच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ताह जवळपास 42 लाख महिलांना प्राप्त झाला नाही, व यानंतर अशी देखील माहिती समोर आली आहे की या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत म्हणजेच अजून लाडक्या बहिणींची पडताळणी थांबली नाही ती सुरूच आहे.

घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका कोणते प्रश्न विचारणार ?

  • अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना घरोघरी जाऊन विचारणार हे प्रश्न, तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे का ?
  • तुम्ही आयकर परत आहात का ?
  • तुमच्या घरातून एखादा व्यक्ती ऐकत भरतो का ?
  • तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे ?
  • तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा आहे का आणि तुमचे वय किती आहे?
  • असे अनेक प्रश्न अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार आहे

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करा आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment