Loan Waiver Scheme :- शेतकरी बांधवांसाठी आनंदी बातमी ! महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना राबवली आहे . ‘महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मफी योजना’या योजना अंतर्गत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे.
कर्जमाफी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मागील वर्षी या योजनेची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकूण 36 लाख 25 हजार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीसाठी आली आहे. या खात्याची तपासणी सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे पुढील यादी लवकरच जाहीर करणार आहेत. Loan Waiver Scheme
महाराष्ट्र राज्य सरकारने आतापर्यंत दोन कर्जमाफी याद्या जाहीर केले आहे. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या यादीत दोन लाखाहून आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पहिली यादी मर्यादित स्वरूपात होती दुसरी यादी 28 फेब्रुवारी करण्यात आली आहे. व लवकरच तिसरी यादी जाहीर होणार आहे.
कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये :
या योजनेची एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ही माहिती तज्ञा करून मिळाली आहे. कर्जमाफी बरोबर नियमित कर्ज फेड करणार शेतकऱ्यांसाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच योजना अंमलबजावणी होणार आहे.
मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शेतकऱ्यांचें केले संपूर्ण विज बिल माफ इथे क्लिक करून यादी पहा
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत . ज्या शेतकऱ्यांची दोन लाख रुपये पर्यंत कर्ज कर्ज आहे अनेक लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. क्या कारणाने त्यांचा आर्थिक प्रणाम दूर होणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकरी समुदायाचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. म्हणजे आर्थिक स्थिती सुधारणा होऊन त्यांना भविष्यात अशी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
4 thoughts on “मोठी बातमी ! 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार ? यादी पहा”