नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! महिन्याचे पहिल्या दिवशी LPG सिलेंडरचे दर झाले कमी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lpg cylinder rate | नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आहे आणि देशभरातील व्यवसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली  व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.  तेल विपणन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नवीन दर जाहीर करीत आहे, एक ऑगस्ट 2025 रोजी देखील नवीन तर जाहीर झाली आहे यामध्ये 19 किलोच्या व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात कपास झालेली दिसत आहे.Lpg cylinder rate

हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव

तेल विपणन  कंपनीने केलेल्या नवीन नियमा नुसार व्यवसाय एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 33.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये व्यवसाय गॅस सिलेंडरचे दर आता 1582.50 रुपये इतकी झाली आहे. तर यापूर्वी हे दर 1615 रुपये इतके होते, या नवीन निर्णयामुळे आता हॉटेल, रेस्टॉरंट, आणि इतर व्यवसाय मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण त्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चामध्ये आता बचत होणार आहे. 

मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये मध्ये कपात झाली असली तरी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलेंडर धारकांना अजून जुन्या दरातात गॅस सिलेंडर मिळणार आहे त्यामुळे त्यांना सध्या कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरचे नवीन दर  कमी झाले की वाढले याची माहिती देतात त्याचबरोबर या महिन्यातील बदल फक्त हा व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये  बदल झाला आहे.

हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”.

घरगुती गॅस सिलेंडर धारक अजून  गॅस सिलेंडरच्या दरामध्ये  कपातीची प्रतीक्षा करीत आहे . सध्याच्या महागाईमुळे घरातील बजेटवर मोठा ताणतणात येत आहे भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती जर कमी झाल्या तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये देखील बदल होऊ शकतो. 

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप  ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment