15 जुलै आधी करा हे काम , अन्यथा मिळणार नाही गॅस सिलेंडर गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Connection : गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! घरगुती असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. भारतामध्ये गेल्या दोन वर्षापासून गॅस सिलेंडरची संख्या दुपटीने वाढली आहे. ही संख्या वाढायचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएम उज्वला योजना या योजनेअंतर्गत लाखो महिलांना अगदी कमी दरामध्ये गॅस वाटप केले गेले आहे.LPG Gas Connection

शेती विषयक माहिती आणि हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदी स्वयंपाकासाठी चोरीचा वापर केला जात होता. मात्र आता ग्रामीण भागात देखील प्रत्येक घरामध्ये गॅस कनेक्शन झाले आहे. ग्रामीण भागातील महिला चुलीचे ऐवजी गॅसचा वापर करीत आहे. ज्या कारणाने आता महिलांचे आरोग्य देखील स्वस्त राहणार आहे पहिल्यांदी महिला चुलीवरती स्वयंपाक करीत असल्यामुळे चुलीच्या धुरामुळे महिलांना आरोग्यावर विपरीत परिणाम होत असे.

परंतु आता गॅसचा वापर केल्याने हा परिणाम व महिलांचे आरोग्य देखील चांगले राहणार आहे. यातच मात्र आता गॅस कनेक्शन ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यामध्ये आता काही ग्राहकांची केस कनेक्शन रद्द केले जाणार आहेत. जय ग्राहकांनी अद्यापही केवायसी केली नाही या ग्राहकांचे गॅस कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे.

गॅस कनेक्शन असलेल्या प्रत्येक ग्राहकांसाठी केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु अध्यात्मिक ग्राहकांनी आपली केवायसी पूर्ण केली नाही, ज्यामुळे या ग्राहकांनी केवायसी केली नाही अशा ग्राहकांची गॅस कनेक्शन बंद करण्यात येणार आहेत.

माझी लाडकी बहीण योजना ! आता घरी बसून करता येणार अर्ज , फक्त एका मिनिटात येथे क्लिक करा

यानंतर KYC न केलेल्या ग्राहकांना सबसिडीचा लाभ देखील मिळणार नाही. या कारणांनी ग्राहकांनी लवकरात लवकर आपली यावर्षी पूर्ण करून घ्यावी असे आव्हान केले जात आहे. ज्या ग्राहकांनी अजून देखील आपली केवायसी पूर्ण केली नाही अशा ग्राहकांना 15 जुलै पर्यंत KYC करण्यासाठी मुदत दिली आहे.

KYC कोठे करायचे ?

ज्या ग्राहकांनी अजून देखील आपली केवायसी पूर्ण केली नाही अशा ग्राहकांना आता सबसिडीचा लाभ देखील मिळणार नाही. ग्राहकांनी ,15 जुलै आधी लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी . केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या संबंधित GAS एजन्सी मध्ये जावे लागणार आहे. तुम्ही गॅस एजन्सी मध्ये जात असताना तुम्हाला तुमची आधार कार्ड मोबाईल क्रमांक गॅस पुस्तक असे कागदपत्र केव्हाही साठी लागणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक

2 thoughts on “15 जुलै आधी करा हे काम , अन्यथा मिळणार नाही गॅस सिलेंडर गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी”

Leave a Comment

x
error: Content is protected !!