महाराष्ट्राच्या हवामानात होणार मोठा बदल; IMD चा नवीन रिपोर्ट वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast : राज्याच्या हवामानाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये दोन सायक्लोनिक सेक्यरूलेशन (cyclonic circulation) निर्माण झाले आहे. त्यामुळे ही महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा हवामान विभागाने कळवलेले आहे. पहाटच्या वेळी थंड वारे सुटत आहेत तर दिवसात तापमानाचा पारा वाढत आहे. (There is an important news coming out about the weather of the state. Two cyclonic circulations have formed in the Bay of West Bengal. Therefore, this situation is like a cold weather in Maharashtra)

डॉ. प्रीती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळ, चेन्नई कर्नाटकचा काही भाग इथे पावसाची नोंद करण्यात आलेले आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याचे देखील सांगितले गेले आहे. सात ते दहा नंबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. Maharashtra Weather Forecast

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशभरातील ला निनो परिणाम (La Nino) नोव्हेंबर महिन्यात दिसेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात उष्णता जाणवणार आहे.

तसेच यावेळी पश्चिम महाराष्ट्र बाबत देखील हवामान अंदाज वर्तवलेला आहे. 7 नोवेंबर रोजी महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील मात्र तापमानाचा पार रात्री आणि पहाटे कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 19-17 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील ग्रामीण भागात थंडीला सुरुवात झाली आहे. हवेमध्ये हळूहळू गारवा जाणू लागलेला आहे.

हा प्रवाह आणखी किती दिवस राहणार? हे पाहावे लागणार आहे बे ऑफ बंगालच्या खाडीत होत असलेल्या सायक्लोनिक सेक्यरूलेशन आणि त्यामुळे हवामानात होणारे बदल यावरही हवामान विभागाचे लक्ष असल्याचे सांगितले जात आहे. तसेच महाराष्ट्राच्या हवामानावर कोणतेही परिणाम होणार नसल्याचा हवामान विभागाने स्पष्ट केलेले आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

  • शेतकऱ्यांनी राज्यामध्ये तयार होणारा थंड वाऱ्यापासून पशु धनाचे संरक्षणासाठी खिडक्या व दरवाजांना गोण्याचे पडदे लावावेत.
  • तसेच ज्या पिकाची काढणी आलेली आहे त्या पिकांची काढणी करावी जशी की सीताफळ फळबागे या या पिकांची काढणी करावी त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक फटका बसणार नाही तसेच काढणी करून त्वरित शेतकऱ्यांनी हमाल बाजारपेठेत विक्रीसाठी नेणे गरजेचे असा सल्ला देण्यात आलेला आहे.

Leave a Comment

x
error: Content is protected !!