New Weather Forecast : राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. यामुळे सध्या काढलेल्या पिकांमुळे शेतकऱ्या ंमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण सध्या गहू हरभरा व ज्वारी काढणीला आलेली आहे. त्यामुळे मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान केले होते. तसेच पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच हवामान खात्याने येत्या काही तासांमध्ये मराठवाड्यासह विदर्भ मध्य महाराष्ट्र मध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. तर हा अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. New Weather Forecast
हे पण वाचा | राज्यामध्ये तुरीचे दर 13 हजारांच्या पार जाणार पहा आजचा बाजार भाव
महाराष्ट्रामध्ये सध्या अवकाळी पावसाची सावट असून दक्षिण कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सोलापूर, परभणी, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, वर्धा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यास विजांच्या कडकड्यासह पाऊस पडलेला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या जीवनात नुकसान केले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात सविदर्भामध्ये विविध भागात ढगाळ आकाश होतं. राज्याच्या कमाल तापमानाची गट कायम असून राज्यांमध्ये 40 संस्थेच्या खाली तापमान आ.हे सकाळपर्यंत 24 तासांमध्ये मालेगाव येथे सर्वात जास्त म्हणजे 42 अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद झालेली आहे. मराठवाडा मध्य महाराष्ट्र व विदर्भ मध्ये वादळ वारे विजांच्या कडकडासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
या ठिकाणी होणार अवकाळी पाऊस
मध्यंतरी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात अवकळी पाऊस झाला होता. यामध्ये शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले. मका हे पीक पूर्ण मातीमुळे झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्य चक्क डोळ्यात पाणी आलेले होते. तसेच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, नांदेड, अमरावती, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
तसेच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढू लागलेली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अचानक आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान केले होते. तसेच पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान होणार का या भीतीने शेतकरी चिंता अतुर झालेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेला अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे.