तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुरीच्या दरात मोठी वाढ; पहा आजचे तुरीचे दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Market Price: राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. २३ मे रोजी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. उन्हाच्या तडाख्यात वाळलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आज पल्लवित झाल्या, कारण तुरीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. एकूण १२ हजार ८६४ क्विंटल तुरीची आवक झालेली असताना काही बाजार समित्यांमध्ये ७ हजारांवर भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाली व तुरीला किती दर मिळाला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मलकापूरचा दर सर्वाधिक – ७०५० रुपये क्विंटल दर मिळाला आहे. मलकापूर बाजार समितीने आजचा ‘तुरा’ जिंकला! येथे तुरीला तब्बल ७ हजार ५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. कारंजा, सिंदी (सेलू), घाटंजी, जालना आणि चंद्रपूर येथेही दर ७ हजाराच्या आसपास होते. बाजारात लाल, पांढरी आणि स्थानिक लोकल तूर विक्रीस आली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हे पण वाचा | कांद्याच्या भावात मोठी वाढ! पहा कोणत्या बाजारात किती दर मिळाला?

हिंगणघाट, कारंजा, वाशीममध्ये मोठी आवक

दर वाढले असले तरी शेतकऱ्यांचा उत्साह एवढा की, हिंगणघाटमध्ये तब्बल २ हजार १४६ क्विंटल, कारंजा येथे १ हजार ४२५ क्विंटल, तर मलकापूर येथे १ हजार ५३० क्विंटल आवक झाली. याचबरोबर दुधणी, अकोला, वाशीम याठिकाणीही मोठ्या प्रमाणात आवक दिसून आली. या बाजार समित्यांमध्ये सरासरी दर ६४०० ते ६८०० रुपये दरम्यान राहिले. पांढरी तुरीची वाढती मागणी आहे. गेल्या काही हंगामांपासून दुर्लक्षित असलेल्या पांढऱ्या तुरीने पुन्हा एकदा बाजारात पकड घेतली आहे. जालना (१२१५ क्विंटल), बीड आणि शेवगाव या बाजारात पांढऱ्या तुरीला ६६०० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे. ही बातमी या जातीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. Tur Market Price

हे पण वाचा | सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याचे नवीन दर जाणून घ्या…

दर वाढीचा मुख्य कारण काय?

सध्या देशभरात डाळींची मागणी वाढत चाललेली असून आयात कमी झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळत आहे. पावसाआधीचे दिवस असल्यामुळे साठवणूकही सध्या मर्यादित आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून मागणी वाढल्याचे चित्र आहे.भावाचा फायदा घेण्याची योग्य वेळ आहे. शेतकरी बांधवांनी आता योग्य वेळी आपली तूर विक्री करावी. अनेकवेळा बाजारात मोठी आवक झाल्यावर दर घसरतात. त्यामुळे सध्याच्या या उसळलेल्या दरात नफा घेणे शहाणपणाचे ठरेल.

पोस्ट ऑफिस च्या ‘या’ योजनेतून फक्त व्याजातूनच मिळणार 3 लाख रुपये नफा! कशी करावी गुंतवणूक? जाणून घ्या सविस्तर

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2025
अहिल्यानगर56550072006350
लासलगाव6400162005801
लासलगाव – निफाड1300130013001
दोंडाईचा74570063006200
चंद्रपूर49625065006420
राहूरी -वांबोरी7660066006600
पैठण28560167416700
कारंजा1425629570356755
वरूड-राजूरा बझार78654569056770
सोलापूरलाल14600063506000
अकोलालाल627600070956800
धुळेलाल60400060105400
यवतमाळलाल212630069256612
चोपडालाल2580058005800
आर्वीलाल290620067206550
चिखलीलाल165617068606515
हिंगणघाटलाल2146580071756250
वाशीमलाल900630068506500
वाशीम – अनसींगलाल150635066506400
धामणगाव -रेल्वेलाल618630068506500
अमळनेरलाल40600062506250
चाळीसगावलाल45560062006000
पाचोरालाल90520063345651
मुर्तीजापूरलाल400643067406585
मलकापूरलाल1530650070506900
सावनेरलाल650637567456600
गंगाखेडलाल2690070006900
लोणारलाल224650067756637
मेहकरलाल130620068006650
नांदगावलाल21500065996550
मंठालाल23630066506500
सेनगावलाल68620067006400
भंडारालाल1610061006100
भद्रावतीलाल7630063006300
सिंदी(सेलू)लाल90674068606750
दुधणीलाल1004560069506404
वर्धालोकल46662567606700
घाटंजीलोकल55630070006800
काटोललोकल185600066006450
जालनापांढरा1215640070006700
बीडपांढरा65530167006418
पाचोरापांढरा10500055005300

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment