या तारखेला जन्मलेले लोक असतात भाग्यवान, त्यांना सर्व काही मिळते सुख संपत्ती आणि यश!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Numerology Secrets : ज्योतिष शास्त्रानुसार, अंकशास्त्र देखील एक अविभाज्य भाग आहे. यामध्ये काही असे तारखा आहेत, या तारखेला जन्मलेले लोक खूप भाग्यवान असतात त्यांना कुठलाही यश सहज मिळतं, यामुळे ज्योतिष शास्त्रामध्ये अंकशास्त्राला देखील खूप महत्त्व आहे. याच अंकशास्त्रावरून व्यक्तीचे भविष्य आणि वर्तमान काळ कसा असेल व त्याचा भूतकाळ कसा असतो हे देखील व्यक्त केला जातो. तर एखादा व्यक्ती समजा एखाद्या तारखेला जन्माला असेल तर त्याचा मूल्यांकन करून त्या व्यक्तीचा जन्म कोणत्या वेळी आणि त्याचे भविष्य कसे असणार हे देखील ओळखता येते. Numerology Secrets

कधी विचार केला आहे का भाऊ, आपल्या जन्मतारखेतही भविष्याचा रहस्य दडलेल आहे अस म्हणतात. ज्या लोकांचा जन्म 8,17 किंवा 26 तारखेला झाला आहे त्या लोकांचे मुळांक आठ असतो, आणि हा आकडा म्हणजे शनि देवाचा थेट आशीर्वाद. असं म्हणतात की या लोकांच्या आयुष्यात काही अशक्य राहत नाही कारण त्यांच्या मेहनतीने समोर नशिबाला ही नतमस्तक व्हावं लागतं.

हे लोक थोडी वेगळी असतात, थोडे हटके. पहिल्यांदा बघताना शांत वाटतात पण आतून आग पेटलेली असते. संघर्ष किती मोठा असला तरी ते हटत नाहीत. काम किती अवघड असो मी करतोच असा निर्धार घेऊन ते पुढे चालत असतात आणि बघता बघता त्यांच्या आयुष्यात बदल घडतो.

याच मुलांकांचे एक मोठा उदाहरण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांचा जन्म 17 सप्टेंबरला झाला म्हणजे मूल्यांक आठ. त्यांच्या आयुष्यात किती संघर्ष आहे आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. पण त्या संघर्षावर मात करत त्यांनी भारताला नवे तर जगाला ही प्रभावीत केलं. हेच तर मूल्यांक आठ सामर्थ्य आहे. मेहनतीतून नशीब निर्माण करण्याचं!

या लोकांचे आयुष्यात शनि देवाची कृपा असते, म्हणूनच साडेसाती सुद्धा यांना फारसा त्रास देत नाही. उलट हे चांगलं कर्म करत राहिले तर साडेसातीच्या काळात प्रगती मिळते. हे लोक शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि मेहनती असतात. कामचुकारपणा त्यांना अजिबात आवडत नाही. काम करायचं तर मनापासूनच ही त्यांची जीवनशैली आहे.

त्यांचा आत्मविश्वासाने हट्ट हा त्यांचा सर्वोत्तम मोठा गुण असतो. शिल्लक ठरवतात तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवतात. म्हणूनच अनेक मुलांक 8 असणारे लोक राजकारण, प्रशासन, कला आणि बिझनेस या सगळ्या क्षेत्रात चमकताना दिसतात.

तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना संघर्षाचा सामना करावा लागतो, पण एकदा माहितीचा फळ मिळायला लागलं की हे लोक आकाशाला भिडतात. जसं झाडाला फळ यायला वेळ लागतो, तसंच यायचंय असतं पण एकदा फळ लागले की गोड अमर्याद असते.

अंकशास्त्र सांगतो की, या लोकांचा जीवनमार्ग संघर्षातून यशाकडे नेणारा असतो. ते संकटांना कधीच घाबरत नाहीत, तर त्यातून शिकतात. आणि म्हणूनच मूल्यांकन आठ असणारे लोक जन्मजात नशीबवान मानले जातात कारण अशी भी त्यांच्या मेहनतीला सलाम करतात.

Leave a Comment

error: Content is protected !!