फक्त 1 वर्षात हमी परतावा! देशातील टॉप बँका देतायत जबरदस्त FD व्याजदर पाहा कुठे जास्त फायदा मिळतोय


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fixed Deposit Interest Rates 2025 | सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी फिक्स डिपॉझिट म्हणजे नियमीची सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणूक मानली जाते. एक वर्षाच्या एफडीला लोक जास्त पसंदी देतात , कारण यामध्ये कमी कालावधीत चांगली व्याजी मिळते आणि गरज पडल्यास पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तर चला पाहूया 2025 मध्ये देशातील प्रसिद्ध बँका एका वर्षात एफडीवर किती व्याज देत आहेत आणि कोणत्या बँका तुम्हाला सर्वाधिक फायदा करून देणार आहे.

HDFC Bank :

देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी HDFC बँक एक वर्षाच्या FD वर सर्वसामान्य ग्राहकांना 6.25% व्याज देते तर ज्येष्ठ नागरिकांना 6.75% इतके व्याजदर देत आहे.

ICIC Bank | प्रायव्हेट सेक्टरमधील आणखीन एक मोठी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँक एक वर्षाच्या युतीवर सर्वसामान्य ग्राहकांना 6.25% आणि सीनियर सिटीज जणांना 6.75 टक्के इतके व्याजदर देत आहे.

Kotak Mahindra Bank |

या बँकेमध्ये एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांसाठी 6.25% त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75% इतकी व्याजदर मिळत आहे.

Federal Bank |

फेडरल बँकेची एक वर्षाच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याजदर दिले जाते.

SBI Bank :

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे एसबीआय बँक एक वर्षाच्या FD वर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 6.25 टक्के आणि सीनियर सिटीजनला 6.75 टक्के वार्षिक व्याज देत आहे.

Canara Bank :

कॅनरा बँक एक वर्षाच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याजदर देत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!