OnePlus Nord CE4 5G Price | OnePlus ने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलंय. 8 जुलै रोजी OnePlus Nord CE5 5G लाँच होणार, पण त्याआधीच कंपनीने आपल्या मागील मॉडेलवर म्हणजेच OnePlus Nord CE4 5G वर जबरदस्त सूट जाहीर केली आहे. हा फोन एप्रिल महिन्यात ₹24,999 ला लाँच झाला होता. पण आता त्याच फोनची किंमत तब्बल ₹3,500 रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजे हा फोन तुम्हाला फक्त ₹21,499 मध्ये सहज मिळू शकतो.OnePlus Nord CE4 5G
हे पण वाचा | आजपासून UPI पेमेंटच्या नियमात मोठा बदल; ‘PhonePe आणि Google Pay’ युजर्ससाठी जाणून घेणे खूप महत्वाचे..
सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या डीलमध्ये कोणतीही अट नाही. ना कूपन लागणार, ना अॅप्लिकेशन डाऊनलोड, ना काही सदस्यत्व सरळ थेट डिस्काउंट! असा ऑफर अनेकदा येत नाही.
फिचर्स ऐकल्यावर वाटेल एवढ्या किमतीत एवढं सगळं?
OnePlus Nord CE4 5G च्या फीचर्सकडे एकदा नजर टाका, म्हणजे खरी “डील” काय असते ते समजेल.
6.7 इंचांचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह म्हणजे गेम खेळताना किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करताना सगळी चळवळ अगदी स्मूद.
2,100 निट्स पीक ब्राइटनेस उन्हात सुद्धा स्क्रीन चमकतो. व्हिडिओ पाहणं, फोटो काढणं सगळं अगदी क्लिअर.
HDR10+ सपोर्ट त्यामुळे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइमसारख्या अॅप्सवर सिनेमे बघणं म्हणजे थेट थिएटरचा अनुभव.
बॅटरी आणि चार्जिंग गावात वीज गेली तरी चिंता नको!
आजच्या काळात फोन टिकतो का? आणि पटकन चार्ज होतो का? हेच महत्वाचं. OnePlus Nord CE4 5G मध्ये आहे 5,500 mAh ची दमदार बॅटरी जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. म्हणजे अवघ्या 30 मिनिटात फुल चार्ज, आणि दिवसभर बिनधास्त वापर.
मोठी बातमी ! तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरूनच करू शकता रेशन कार्ड e- Kyc
सॉफ्टवेअर अपडेटची गॅरंटी पुढील तीन वर्षं टेन्शन नाही!
हा फोन Android 14 वर चालतो, OxygenOS 14 इंटरफेससह. कंपनीकडून 3 वर्षांपर्यंत OS आणि सिक्योरिटी अपडेट्स मिळणार, म्हणजे फक्त आजचाच फायदा नाही, पुढील काही वर्षांसाठीही निश्चिंत.
अजून फायदा हवा का? मिळतोय!
Axis बँकेच्या कार्डवर ₹750 पर्यंत कॅशबॅक
Amazon वर एक्सचेंज ऑफरमध्ये ₹15,000 पर्यंत सूट
ज्याच्याकडे जुना फोन आहे, त्याला तर ही ऑफर म्हणजे सोनं लुटल्यासारखी.
ग्रामीण भाग असो की शहरी, हा फोन सगळ्यांसाठी परवडणारा आणि भरपूर सुविधा असलेला आहे. विशेषतः ज्या तरुणांना नवीन फोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे त्यांच्यासाठी ही ऑफर म्हणजे एक संधीच आहे.
मोठ्या कंपन्यांच्या फक्त नावावर पैसे उडवणाऱ्या ऑफरपासून दूर राहा. OnePlus सारखी ब्रँड जर कुठलीही अट न घालता थेट सूट देतेय, तर त्याचा फायदा घ्यायलाच हवा.
फोन आज नाही घेतला तर उद्या किंमत वाढलीच तर? कारण 8 जुलैला नवीन मॉडेल लाँच होणार आहे आणि सध्याची ऑफर केवळ मर्यादित काळासाठी आहे. म्हणूनच, जर तुम्हाला प्रिमियम फोन कमी किमतीत, जास्त फीचर्ससह हवा असेल, तर OnePlus Nord CE4 5G हीच योग्य वेळ आणि योग्य संधी आहे.
Disclaimer:
वरील लेखात दिलेली सर्व माहिती OnePlus Nord CE4 5G या फोनच्या अधिकृत ऑफर्स आणि Amazon/Flipkart बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार आहे. ऑफर कालावधी, किमतीत बदल, कॅशबॅकची अटी आणि एक्सचेंज व्हॅल्यू यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. खरेदी करण्याआधी संबंधित संकेतस्थळावर तपशीलवार अटी वाचाव्यात.
अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा