वर्ल्ड कप नंतर स्मृती मंधना घेणार मोठा निर्णय! वाचा सविस्तर माहिती
Women Cricket World Cup Final 2025 : दोन नोव्हेंबर रोजी डी वाय पाटील स्टेडियम वरती, ICC महिला वनडे विश्वचषक 2025 चा शेवटचा सामना होणार आहे. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना दक्षिण आफ्रिका या संघाशी होणार आहे. लढत मोठी चुरशीशी ठरणार आहे, कारण दक्षिण आफ्रिका संघ हा मोठा दमदार आहे. त्याचबरोबर भारताचा संघ हा सेमी … Read more