महाराष्ट्रावर पुन्हा एक मोठे संकट ! राज्य मध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार
Monsoon Update | यंदा पावसाने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे. तिकडे नद्या पात्र सोडून वाव लागले आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं हात तोंडाची आलेलं पीक पाण्यात गेले आहे. अन्न पाणी, विज, सगळं काही उध्वस्त झाले आहे आणि जरा पावसाना विश्रांती घेतली असं वाटतंय तर तोवरच आता नवीन संकट आले आहे.Monsoon Update हवामान विभागाचा इशारा, कोकण किनारपट्टी … Read more