राज्यात या तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात; पंजाबराव यांचा नवीन सतर्कतेचा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh Havaman News: ज्येष्ठ हवामान अभ्यासाक पंजाबराव यांनी राज्याच्या हवामानाबाबत एक नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती सांगितली आहे.

पंजाबराव नेहमीच शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज वर्तवत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसानी पूर्वी नियोजन करता येते. पंजाबराव हे नेहमी अचूक अंदाज वर्तवतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा पंजाबराव यांच्यावरती गाढ विश्वास आहे. पंजाबराव काय अंदाज देतात हे शेतकऱ्यांना जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागलेली असते. अशातच पंजाबराव यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे चला तर जाणून घेऊया पंजाबराव यांचे म्हणणे. Panjab Dakh Havaman News

काय म्हणतात पंजाबराव ….

पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाजानुसार राज्यात येत्या काळात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. नवीन अंदाजानुसार राज्यात हवामान कोरडे राहणार असून राज्यात अनेक ठिकाणी पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये सतर्कचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात एक ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान भाग बदलत हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच ६ ऑक्टोबर पासून राज्याचे हवामान बदलणार आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. या काळामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. यावेळी बोलत असताना पंजाबराव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतर्क रहावे असा इशारा दिलेला आहे.

पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजामध्ये सहा सात आठ आणि नऊ तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडू शकतो. त्यानंतर राज्यात पुन्हा वातावरण निवळणार आहे. सोयाबीन काढणी मळणी करताना शेतकऱ्यांनी स्थानिक वातावरणाच्या आढावा घेऊन नियोजन करावे. 6 ऑक्टोबर पासून राज्यात पुन्हा जोरदार पाऊस होणार असे पंजाबराव यांनी सांगितले आहे.

पंजाबराव यांनी दिला माहितीनुसार शेतकऱ्यांनी त्यांची सोयाबीन व्यवस्थित ठिकाणी झाकून ठेवायचे आहे. त्याची व्यवस्थित नियोजन करायचे आहे कारण राज्यात 6 ऑक्टोबर पासून पुन्हा बदल होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशी देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Leave a Comment

x
error: Content is protected !!