लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी! महिलांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली गुड न्यूज 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana 11th installment :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना एक महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे, या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रति महिना. 1500 रुपये दिला जात आहे. या योजनेमध्ये अशा महिला अर्ध करू शकतात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. ladki bahin yojana 11th installment

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana: आता लाडक्या बहिणींना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, सरकारचा मोठा निर्णय!

या योजनेची सुरुवात ऑगस्ट 2024 मध्ये करण्यात आली होती, या महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिला हप्ता जमा करण्यात आला होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना एकत्रित दिला गेला आहे. आतापर्यंत या योजनेच्या मात्र महिलांच्या खात्यावरती एकूण दहा हप्ते प्राप्त झाले आहेत.  या योजनेमुळे गरिबांनी गरजू महिलांना चांगलाच आधार मिळाला आहे. 

लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लवकरच आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा आत्ता देखील मिळणार आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे एक मोठी अपडेट दिली आहे. 

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana: आता लाडक्या बहिणींना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, सरकारचा मोठा निर्णय!

अजित पवारांनी दिली मोठी माहिती ? 

या योजने संदर्भात अजित पवार यांनी काल २० मे रोजी प्रसार माध्यमासी बोलताना सांगितले की लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा लाभ मिळणार आहेत.  अजित पवार मनाली की आता मे महिना संपत आला आहे आणि यामुळे मे महिन्याचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडणार आहे. 

एप्रिल महिन्याचा हप्ता हा एक आणि तीन मे रोजी महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता यामुळे मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार आहे अशी देखील चर्चा सुरू आहे? परंतु आता राज्याची उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबतची सर्व माहिती दिली आहे. 

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana: आता लाडक्या बहिणींना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, सरकारचा मोठा निर्णय!

अजित पवार यांनी सांगितले की आत्ताच मी पावणे चार हजार कोटीच्या चेकवर सही केली आहे त्यामुळे मे महिन्याचे लाडके बहिनीचे पैसे आता लवकरच मिळणार आहे. याचबरोबर अतिथी तटकरे यांनी सांगितले की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकर मिळणार आहे अशी माहिती प्रसार माध्यमाशी बोलताना दिली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार 25 मे  पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. व ही प्रक्रिया आठवडाभर मध्ये पूर्ण होणार अशी अपेक्षा देखील वर्तवली जात आहे म्हणजेच आता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या वहिनींच्या खात्यावरती लाडके बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment