PM Kisan : आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरावा हप्ता हा 18 जूनला जमा होणार, तुमची यादीत नाव आहे का पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan : देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या पीएम किसन योजनेची अखेर तारीख जाहीर झालेली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पीएम किसन योजनेचा अखेर हप्ता हा 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. सतराव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंद ची बातमी असणारं आहे. PM Kisan

पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभराचा कारभार संभाळल्यानंतर पहिली स्वाक्षरी शेतकऱ्यांसाठी केली आहे. त्याची तारीख आता जाहीर करण्यात आलेल्या 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहे. देशभरातील जवळपास 9.3 या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत. या शेतकऱ्यांना DBT अंतर्गत 20000 कोटींची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे.

या संबंधित माहिती देताना अग्रिकल्चर इंडिया (Agriculture India) या ट्विटर अकाउंट वरती पोस्ट करण्यात आली आहे की माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे 18 जून 2024 रोजी वाराणसी येथे उत्तर प्रदेश मधून 17 वे हप्ता हस्तांतरित करणार आहेत जवळपास देशभरातील 9.3 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना वीस हजार करोड रुपये डीबीटी अंतर्गत हस्तांतरित करण्यात येणार आहे.

पीएम किसन योजना म्हणजे काय ? What is PM Kisan Yojana?

शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अशा संकटाचा सामना करावा लागत असतो त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार अंतर्गत पीएम किसान योजना ही राबवली जात आहे. ही योजना आर्थिक दुर्बल घटकातील गरीब शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बनवली गेलेली आहे या योजनेचे उद्दिष्ट देशातील शेतकऱ्यांचे कुटुंबाचे उत्पादन वाढवण्यास मदत मिळावे यासाठी व कृषी क्षेत्राला मजबुतीकरण मिळून देणे हा आहे.

पी एम किसान योजनेच्या हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक असणार आहे तसेच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी. शेतकऱ्यांना E-KYC आणि सक्रिय बँक खाते शी आधार लिंक असणे आवश्यक असणारे. तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचा लाभ वितरित केला जाऊ शकतो.

यादीमध्ये तुमचे नाव तपासा Name in list of PM Kisan Yojana

  • सरकार अंतर्गत देण्यात सतरावा योजनेमध्ये जर तुमचे नाव तपासायचे असतील तर सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेचा www.pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईट जावा लागेल.
  • त्यानंतर होम पेजवर गेल्यानंतर ते तुम्हाला लाभार्थी यादी दिसेल त्यावर क्लिक करा
  • त्यानंतर राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि तुमच्या गावाचा तपशील भरा
  • त्यानंतर तुमच्या गावानुसार यादी दिसेल.

Leave a Comment

x
error: Content is protected !!