PM Kisan Beneficiary Status : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नावाने एक महत्त्वकांक्षा योजना राबवली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ही योजना खूप लोकप्रिय आहे. तसेच योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार ते याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. PM Kisan Beneficiary Status
भारत सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ₹6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. हा लाभ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार महिन्याच्या अंतरावर तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत. आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढच्या हप्त्याची ओढ लागलेली आहे. व हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी आतुरता लागलेली आहे.
या योजनेचे फायदे आणि निधी
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजाराच्या तीन समान हफ्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे उपकरणे खरेदी करण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.
अठरावा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांचा खात्यावरती होणार जमा
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शासन अंतर्गत 18 व्या हप्त्याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेले नाही परंतु मीडिया रिपोर्टनुसार दावा केला जात आहे की हा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो की रक्कम प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये प्रमाणे जमा होणार आहे. तसेच ही रक्कम डीबीटी अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.
त्यापूर्वी हे काम लवकरात लवकर करा
नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 17 व हप्ता बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही जर तुम्हाला वापरावा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला काही गोष्टी पूर्ण करावी लागणार आहेत. त्यासाठी तुमचे ई -KYC करणे अनिवार्य असणार आहे जर तुम्ही ही काम पूर्ण केली नाही तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे काम पूर्ण करावे लागणार आहे.
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक
पीएम किसान योजनेचा लाभार्थी यादी मध्ये नाव पाणसाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर लाभार्थी स्थिती या पर्याय वरती क्लिक करा. त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती आणि कॅपचा कोड व्यवस्थित प्रविष्ट करा. त्याच्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या हप्त्याची स्थिती आणि यादी तिथे तुम्हाला डाऊनलोड करण्याचे पर्याय दिसेल.