pm kisan mandhan yojana :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि योजना सुरू करीत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेची आर्थिक मदत व्हावी त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे मोठे योजना सुरू केल्या आहेत. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना, एक अत्यंत महत्त्वाची व मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वयाच्या 60 वर्षानंतर 3,000 हजार रुपये पेन्शन मिळत आहे.
हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण
प्रधानमंत्री किसान मानधन योजना :-
ही योजना केंद्र सरकार द्वारा शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर तीन हजार रुपये विकी पेन्शन मिळते. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या वयानुसार 55 ते 200 रुपये दर महिन्याला भरावा लागत आहे. pm kisan mandhan yojana
या योजना अंतर्गत वयाच्या 60 वर्षानंतर शेतकऱ्याला पेन्शन दिली जाते, या योजनेचे माध्यमातून प्रति महिन्याला तीन हजार रुपये मिळतात. लाभार्थ्याचे मृत्यूनंतर कुटुंबातील मदत म्हणून लाभार्थ्याच्या मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला 1,500 रुपये दिले जाते. इच्छुक शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणताही शुल्क आकारण्यात येणार नाही.
या योजनेसाठी पात्रता काय आहे?
- अर्जदार च्या नावावर जमीन असावी असावी
- अर्जदाराची वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
- शेतकऱ्याच्या नावावर दोन हेक्टर पर्यंत जमीन असली पाहिजे.
- अर्जदार व्यक्तीला इतर कोणतीही सरकारी पेन्शन योजना नसावी.
हे पण वाचा :- ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना
योजनेला अर्ज कसा करावा :-
तुम्हाला या योजनेला अर्ज करण्यासाठी तुमच्या गावातील CSC ग्राहक सेवा केंद्र मध्ये जाऊन या योजनेची सर्व तपशील घेऊन या योजनेला अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या योजनेला अर्ज करण्यासाठी राज्य नोडल ऑफिसर च्या मार्फत देखील योजनेला अर्ज करता येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
- लाभार्थी व्यक्तीच्या आधार कार्ड
- 7/12 उतारा
- बँक खाते नंबर
- आधार कार्ड व बँक खाते लिंक असणे आवश्यक
- वयोमर्यानुसार 55 ते दोनशे रुपये प्रति महिना भरावा लागत आहे
अशाच नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा