pm kisan next installment :- नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवंत आहे. भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये अनेक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. याकरिता सरकार देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत घेण्यासाठी अनेक नवनवीन योजना राबवित आहे, शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्ष 6000 हजार रुपये रक्कम दिली जाते. pm kisan next installment
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! Pm Kisan योजने पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा संधी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारीला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांन पुढील हप्ता कधी जमा होणार याकडे लक्ष लागले आहे पुढील हत्या बद्दलची एक मोठी अपडेट समोर आली आहे महा शेतकऱ्यांना या तारखेला जमा होणार पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 24 तारखेला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 हप्ता जमा करण्यात आला आहे
हे पण वाचा :- पोस्ट ऑफिस योजना, 5 लाख रुपये गुंतवणूक करा व मिळवा 15 लाख रुपये! हि योजना बनवणार श्रीमंत
व यानंतर आता 20 वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी यांच्या असते उत्तर प्रदेश मधील एका कार्यक्रमानिमित्त गेली असताना तिथून त्यांनी जवळपास 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.
या तारखेला होणार जमा पुढील हप्ता :-
जे शेतकरी पीएम किसान योजने अंतर्गत पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये रक्कम दिले जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना वर्षांमध्ये तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते, प्रतिकी 2000 रुपयाचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणजेच आता पुढील हप्ता चार महिन्यांनी म्हणजे जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा :- 31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव
हे शेतकरी होणार अपात्र :-
जे शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, तुम्ही लवकरात लवकर तुमची इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. जर तुम्हाला आता यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर आधार नंबर व मोबाईल नंबर लिंक असणे देखील गरजेचे आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! Pm Kisan योजने पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा संधी