या शेतकऱ्यांचे pm Kisan योजनेचे 2000 हजार रुपये कायमचे बंद होणार? तुमचे तर यादीत नाव नाही ना ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana | शेती करत असताना, शेतकऱ्यांना एक मोठा संकटांना सामोरे जावे लागते. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी पूर परिस्थिती, तर कधी नैसर्गिक आपत्ती. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मोठा खचून जातो. परंतु या पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली महत्त्वाची योजना म्हणजे पी एम किसान योजना होय. खरच ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये जमा केला जातो. Pm Kisan Yojana

याही वर्षी अनेक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती कुठे अतिवृष्टी तर कुठे पूर परिस्थिती या पार्श्वभूमी वरती ही योजना खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या राज्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे यामुळे लवकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील दोन हजार रुपये मिळणार आहेत.

परंतु याबाबतच एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे जर तुम्ही पीएम कसा योजनेच्या लाभासाठी पात्र असाल तरी बातमी नक्की वाचा. कारण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ज्या शेतकऱ्यांनी दुहेरी लाभ घेतला आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई सुरू केली असल्याची माहिती पुढे येत आहे.

म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो परंतु एकाच कुटुंबातील दोन सदस्याने लाभ घेतले असल्याचा समोर आलेला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवरती आता कारवाईची संकेत मिळत आहेत.

अशा अपात्र लाभार्थ्यांना आता पुढे पीएम kisan योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान योजनेनुसार दोन हेक्टर पर्यंत शेती असलेल्या कुटुंबातील केवळ एका सदस्यालाच वार्षिक सहा हजार पंच लाभ दिला जातो तर महाराष्ट्रातील पती-पत्नी दोघही स्वतंत्र अर्ज असून दोघांनीही लाभ घेतला असल्याच समोर आलेल आहे.

याच पार्श्वभूमी वरती केंद्र सरकारने नवीन पडताळणी यंत्रणा सुरू केली असून, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकातील माहिती आणि पीएम किसन टाटा बेस यांच्याशी तुलना केली जात आहे. इथे तपासणी दरम्यान एकत्रित नोंद असल्याचे समोर आलेला आहे.

या परिस्थितीमध्ये कुटुंबातील एका सदस्यांना लाभ मिळेल त्यामुळे नमो शेतकरी महा सन्मान योजने मधून वगळण्याचा प्रस्ताव तयार होत आहे. अद्याप अधिकृत निर्णय सध्या जाहीर झाला नसला तरी शासनाच्या माध्यमातून पडताळणी सुरू आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील असे लाखो कुटुंब आहेत ज्यांनी डबल लाभ घेतलेला आहे पुढील कारवाईबाबत केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय येईल. या मध्ये जवळपास 50 हजार शेतकऱ्यांचे हप्ते थांबवण्यात येणार अशी बातमी सध्या आली आहे परंतु अधिकृत रित्या कुठलाही निर्णय झालेला नाही.

तसेच शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होणार आहे त्यापूर्वी नवीन पडताळणी नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता या निर्णयामुळे किती शेतकऱ्यांचे हप्ते बंद होते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!