शेतकऱ्यांना करता येणार pm Kisan योजनेला नवीन नोंदणी!  पहा सोपी पद्धत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana registration :-  शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक योजना सुरू केले आहेत. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला लाभ होत आहे, यामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्माननीती योजना 2019 मध्ये सुरू केली होती या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्ते प्राप्त झाले आहे. Pm Kisan Yojana registration

हे पण वाचा :-  सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त 

 काही दिवसापूर्वीच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत  पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6,000 हजार रुपये रक्कम  देण्यात येत आहे. जर तुम्हाला या योजनेला अर्ज करायचा असेल तर तुम्ही या योजनेला ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. जर तुम्हाला आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही आता या योजनेला अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे पण वाचा :-  सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त 

नवीन नोंदणी कशी करावी ? 

जर तुम्हाला नव्याने नोंदणी करायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला या योजनेला अर्ज करण्यासाठी कोणत्या अटी आहेत ह्या पाहाव्या लागतील. लहान शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतात,  या योजनेला अर्ज करण्यासाठी शेत जमीन असणे आवश्यक आहे, पत्र शेतकऱ्याचे नाव हे राज्य आणि केंद्र सरकारच्या कागदपत्रांमध्ये असणे आवश्यक आहे, अर्ज शेतकऱ्याचे आधार कार्ड हे बँक खाते आणि मोबाईल नंबर एकत्र जोडलेले असावे. 

तुम्ही या योजनेला ऑनलाईन प्रकारे देखील अर्ज करू शकतात या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे यानंतर सर्व माहिती भरायची आहे व अर्ज   सबमिट करायचा आहे.

हे पण वाचा :-  सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त 

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया :-  

तुम्ही या योजनेला ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात या योजनेला ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जायचं आहे. यानंतर तुमचा अर्ज भरून घ्यायचा आहे व केंद्रातील अधिकारी तुमचे अर्जाची पडताळणी करते पात्रता व कागदपत्र बरोबर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment