पोस्ट ऑफिस योजना, 5 लाख रुपये गुंतवणूक करा व मिळवा 15 लाख रुपये!  हि योजना बनवणार श्रीमंत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Post office fixed deposit :-  नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एक सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खास करणार आहे.  मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की सध्या गुंतवणूक करणे किती अवघड झाले आहे जर तुम्ही खाजगी बँकेमध्ये गुंतवणूक केली तर ती बँक कधी बंद पडू शकते किती वेळा असे देखील घडले आहे की तुम्ही गुंतवणूक केलेली बँक बंद पडून तुमचे सर्व पैसे डुबले आहेत.  Post office fixed deposit

हे पण वाचा :- 31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास ते पैसे सुरक्षित व गॅरेंटेड व्याज परतावा मिळणार आहे. तुम्हाला सध्या पाच वर्षाच्या fd योजनेवर आकर्षक 7.5% व्याजदर मिळत असल्याने ही योजना  गुंतवणूकदारासाठी एक खास योजना ठरली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजना अंतर्गत तुम्ही एक ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकतात. तुम्ही पैसे गुंतवणूक केल्यानंतर त्याची मुदत संपल्यावर तुम्हाला मूळ मुद्दल आणि निश्चित व्याज मिळणार आहे पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. 

पोस्ट ऑफिस योजनेवर खालील प्रमाणे व्याजदर लागू आहेत :- 

1 वर्ष FD – 6.90% 

2 वर्ष FD – 7.00%

3 वर्ष FD – 7.10% 

5 वर्ष FD –  5.50% 

हे पण वाचा :- कुटुंबात जर 60 वर्षावरील व्यक्ती असेल तर सरकारने सुरू केल्या या  नवीन योजना 

या नागरिकांना करता येणार गुंतवणूक :- 

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिस बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर भारतातील कोणताही नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये तुम्ही खात्याची सुरुवात 1000 पासून  तर गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. पोस्ट ऑफिसच्या एफडीवर तुम्हाला गॅरंटेड व सुरक्षित व्याज परतावा मिळणार आहे. त्याचबरोबर ही योजना भारत सरकारच्या आम्ही खाली असल्याने गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. 

जास्त काळ गुंतवणूक केल्यास रक्कम होणार तीन पट :- 

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत दीर्घ मूर्तीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला पाच वर्षाची एफडी निवडा आणि शक्य असेल तर मुदत वाढण्याचा पर्याय निवडावा त्यामुळे तुमचे गुंतवणूक दीर्घकाळ वाढू शकते. तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करा आणि सुरक्षित व ती आकर्षक योजनेमध्ये गुंतवणूक करा.

हे पण वाचा :- केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

1 thought on “ पोस्ट ऑफिस योजना, 5 लाख रुपये गुंतवणूक करा व मिळवा 15 लाख रुपये!  हि योजना बनवणार श्रीमंत ”

Leave a Comment