कुटुंबात जर 60 वर्षावरील व्यक्ती असेल तर सरकारने सुरू केल्या या  नवीन योजना 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 senior citizen saving scheme :- केंद्र सरकार व राज्य सरकार भारतातील सीनियर सिटीजन  नागरिकांसाठी अनेक योजना  राबवित आहे.  60 वर्षावरील नागरिकांसाठी  भारत सरकार व अन्य संस्था देखील  नवीन योजना राबवित आहे. या योजनेचे माध्यमातून सरकार वृद्ध नागरिकांना पेन्शन, बचत व आरोग्य सुविधांवर काम करीत आहे. या बजेटमध्ये सरकारने साठ वर्षावरील नागरिकांना अनेक नवीन योजना व फायदे दिले आहेत. 

हे पण वाचा :- १ मार्चपासून आधार कार्ड वर लागू होणार नवीन नियम! आता आधार कार्डची कामे होणार झटपट..

1. Senior citizen saving scheme :-  या योजनेअंतर्गत वृद्ध नागरिकांना नियमितपणे उत्पन्न देणारी योजना म्हणून ओळखली जात आहे. योजना अशा वृद्ध व्यक्तींसाठी सुरू केली आहे ही व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर आपली बचत सुरक्षित व फायदेशीर ठेवणार आहे. या योजनेची पात्रता जर तुम्ही साठ वर्षावरील असाल तर या योजनेला अर्ज करू, या योजनेचे माध्यमातून तुम्हाला 8.2% प्रतिवर्षी व्याजदर मिळणार आहे, या योजनेअंतर्गत तुम्ही किमान 1 हजार रुपये   गुंतवणूक करू शकता. व जास्तीत जास्त 30  लाख रुपये  इतकी रक्कम गुंतवू शकता.

2.  Pradhan mantri vaya vandana yojana :-   

ही योजना भारतीय जीवन विमा महामंडळ  चालवली जात आहे, या योजनेअंतर्गत  पेन्शन रक्कम ही 1000 ते दहा हजार रुपये दरम्यान असते या योजनेचा कालावधी दहा वर्ष आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.4% व्याजदर मिळते.

हे पण वाचा :- १ मार्चपासून आधार कार्ड वर लागू होणार नवीन नियम! आता आधार कार्डची कामे होणार झटपट..

3. Atal pension Yojana  :- 

 अटल पेन्शन योजना अंतर्गत असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन देण्याचे काम करते. योजना 18 ते 40 वयोगटातील नागरिकांना देण्यात येते जर तुम्ही आधीपासून गुंतवणूक केली तर सीनियर सिटीजन याचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रति महिना 1000ते 5000 पर्यंत  पेन्शन दिली जाते.

या योजना सरकारकडून चालवल्या जात आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चांगला लाभ मिळत आहे. जर तुमच्या घरातील कोणी  साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असेल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.

हे पण वाचा :- १ मार्चपासून आधार कार्ड वर लागू होणार नवीन नियम! आता आधार कार्डची कामे होणार झटपट..

Leave a Comment