Post Office Scheme | सध्या तुम्ही सुरक्षित गुंतवणूक शोधत आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे कारण आम्ही तुमच्यासाठी अशीच एक योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा कमू शकणार आहे. खरे तर सध्या गुंतवणूक करणे म्हणजे खूप महत्त्वाचे आहे, आता गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये नक्कीच मोठा परतावा आपल्याला मिळणार आहे. आपण गुंतवणूकीसाठी अनेक मार्ग शोधत असतो यामध्ये शेअर मार्केट, म्युचल फंड अशांमध्ये गुंतवणूक करतो परंतु इथे जोखीम मोठ्या प्रमाणात असते. परंतु जर तुम्ही 2025 पासून गुंतवणूक सुरू करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक कराल तर तुम्हाला चांगलाच नफा मिळेल. Post Office Scheme
पोस्ट ऑफिस कडून एक खास योजना राबवली जात आहे. जी इतर बँकांपेक्षा आणि मार्केट पेक्षा जास्त नफा देत आहे, ती म्हणजे पोस्ट ऑफिस आरडी योजना, त्याचबरोबर पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक महत्वाचे योजना देखील राबवल्या जातात. यामध्ये किसान विकास पत्र, senior citizens, सेविंग स्कीम, तसेच मंथली इन्किम स्किम असा योजना आहेत.
याव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस एफडी( post office RD योजना) योजना सुद्धा महत्त्वाच्या आहेत. यामध्ये आरडी योजना तुम्हाला पाच वर्षांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला मोठा फंड तयार करून देत आहे. बर ही आरडी योजना म्हणजे काय त्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा.
ऑफिसच्या आरडी योजनांमध्ये प्रत्येक महिन्याला तुम्ही 25 हजार रुपयांचे गुंतवणूक केली तर पाच वर्षांमध्ये तुमच्याकडे 17 लाख रुपये तयार होणार आहेत. कारण ही पोस्ट ऑफिसची योजना खूपच लोकप्रिय आहे कारण सध्या ती 6.5% व्याज देत आहे.
जर तुम्ही मार्केट मधील अनेक FD योजनेची तुलना केली तर या योजनेत व्याजदर अधिक आहे आणि गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर. महत्त्वाची बाब म्हणजे गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरक्षित आणि सरकारची आहे. जिथे गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याज मिळते.
अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या आरडी योजनेत दर महिन्याला 25000 रुपये गुंतवणूक केली तर म्युच्युरिटीवर तुम्हाला म्हणजे पाच वर्षात 17 लाख 74 हजार 771 रुपये मिळणार आहेत. यामध्ये तुमची स्वतःची गुंतवणूक 15 लाख रुपये असेल आणि उर्वरित पैसे तुम्हाला हे व्याज स्वरूपात मिळतील.
म्हणजे फक्त गुंतवणुकीवरच आपल्याला दोन लाख 74 हजार 771 रुपये निवळ व्याज मिळणार आहे. खरंच गुंतवणूकदारांना ही योजना खूप महत्त्वाची ठरते गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही गुंतवणूकदार जेवढा पैसा गुंतवणूक करायचा आहे तेवढा करू शकता.
तर समजा तुम्ही काही आर्थिक किंवा इतर कारणासाठी ही योजना बंद करू इच्छित असाल तर काही नियमांचे पालन करावा लागते. आरडी योजनेच्या कालावधी पूर्ण होण्याआधी खातेधारकाचा मृत्यू झालास, त्याच्या वारसाला किंवा कायदेशीर वारसाला पैसे मिळतात. जर गुंतवणूक करू इच्छित असाल तर जवळच्या तुमच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.
(Disclaimer : गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या आम्ही कुठल्याही इथे आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत सल्ला देत नाही.)
1 thought on “काय सांगता! पोस्ट ऑफिस ची ही योजना बनवणार मालामाल ! एकदा गुंतवणूक केल्यावर मिळणार इतक्या रुपयांचा नफा”