Ration card e-kyc :- सरकारने आता नागरिकांना रेशन कार्ड केवायसी बंधनकारक केले आहे. तुम्ही अजून e KYC केली नसेल तर लवकरात लवकर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. सरकारने आता केवायसी प्रक्रिया सोपी केली आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून देखील आता e KYC पूर्ण करू शकता. रेशन कार्ड लाभार्थ्यांना मेरा e KYC ॲप डाऊनलोड करून kyc पूर्ण करता येणार आहे. Ration card e-kyc
हे पण वाचा :- 31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव
जर तुम्ही 31 मार्चपूर्वी तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला धन्य मिळणार नाही. तुम्ही आता तुमच्या मोबाईल मधून देखील केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात, लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व केवायसी साठी सरकारने गावोगावी शिबिर चे आयोजन देखील केले आहे. परंतु अनेक शिधापत्रिकाधारकांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे समोर आले आहे त्यासाठी सरकारने आता मोबाईल ॲप द्वारे केव्हाची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
हे पण वाचा :- हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
सरकारने आता ज्या नागरिकाची केवायसी 31 मार्च पूर्वी होणार नाही त्यांना धान्य मिळणार नाही. अशा सूचना दुकानदारालाही देण्यात आले आहेत पुरवठाधिकाऱ्यांनी दुकानदाराला देखील सांगितले आहे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
घरी बसल्या करा e KYC
मोबाईल द्वारे रेशन कार्डधारकांना आता केवायसी करणे सोपे झाले आहे. तुम्हाला केवायसी करण्यासाठी तुमचे मोबाईल मध्ये मेरा e- Kyc ॲप डाऊनलोड करून घ्यायचा आहे व घरी बसल्या तुम्ही तुमच्या रेशन कार्ड केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. आधार प्रमाणीकरण व इतिहासिक प्रक्रिया सुलभ असून लाभार्थ्यांना आता मोबाईल ॲप द्वारे देखील ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्याचबरोबर रेशन धान्य दुकानात ही सुविधा उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
अशाच माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा