Ration Card e-KYC :- रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने रेशन कार्डधारकांसाठी ई – kyc प्रक्रिया अनिवार्य केली आहे. त्यामुळे आता kyc करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही रेशन कार्ड केवायसी 30 एप्रिल पर्यंत करू शकता, जर तुम्ही या तारखेपर्यंत तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमची रेशन बंद होणार.
हे पण वाचा :- 31 मार्चपूर्वी हे काम लावा मार्गी अन्यथा मिळणार नाही तुम्हाला रेशन धान्य
रेशन कार्ड योजनाही गरीब नागरिकांसाठी सरकारने सुरू केली आहे, परंतु या योजनेमध्ये काळाबाजार सुरू असल्याची तक्रार सरकारकडे गेली आहे. त्यामुळे आता सरकारने रेशन कार्डधारकांना केवायसी करण्यात सांगितले आहे, ज्या कारणामुळे आता या रेशन मध्ये होणारे काळाबाजारचा रोकता येणार आहे.Ration Card e-KYC
हे पण वाचा :- ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना
जर तुम्ही सरकारने दिलेल्या मुदतीपर्यंत ई – kyc प्रक्रिया पूर्ण केली नाही तर अशा नागरिकांचे नाव रेशन कार्ड वर मधून वगळण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनेक नागरिकांना आता शासनाचे सार्वजनिक वितरण समस्या अंतर्गत मिळणाऱ्या धान्याचा लाभ मिळणार नाही. केवायसी प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आहे लाभार्थ्यांना अचूक ओळख पटवण्यासाठी ही महत्त्वाची आहे.
हे पण वाचा :- आता घरबसल्या करता येणार तुम्हाला रेशन कार्ड E-kyc पहा अगदी सोपी पद्धत!
राज्यभरातील रेशन कार्डधारकांना केवायसी करण्यासाठी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांमध्ये ही सुविधा उपलब्ध केली आहे. तुम्ही केवायसी प्रक्रिया तुमच्या जवळील स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन करू शकतात त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड लागणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन स्वरूपात देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा