Ration card online E–Kyc :- रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तुम्ही रेशन कार्ड योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता e Kyc करणे अनिवार्य झाले आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला आता रेशन कार्ड योजनेचा लाभ मिळणार नाही, रेशन कार योजनेअंतर्गत गरीब व गरजू कुटुंबातील नागरिकांना स्वस्त धान्य दिले जाते.
प्रत्येक जिल्ह्यावर तालुका ठिकाणी स्वस्तभाव दुकान धान्य आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंतोदय व प्रधान्य कुटुंब नागरिकांना स्वस्त भाव दुकानामार्फत धान्य वाटप केले जाते. शासनाचे निर्देशानुसार आता प्रत्येक रेशन कार्ड धारकांना केवायसी करायची आहे. परंतु स्वस्त धान्य दुकानावर मोठा राग आला आहे त्यासाठी सरकारने आता नागरिकांच्या सोयीसाठी मोबाईल केवायसी करता येणार अशी व्यवस्था केली आहे.
हे पण वाचा : या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार लेट! योजनेबाबत मोठी माहिती
शासनाने नागरिकांच्या सोयी सुविधासाठी Mera ekyc मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. या मोबाईल ॲप मार्फत तुम्ही स्वस्त धान्य दुकानांमध्ये न जाता देखील केवायसी करू शकता. तुम्ही या ॲपच्या माध्यमातून काही मिनिटातच तुमची स्वतःची व तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची e Kyc करू शकता.
या दोन्ही ॲपचे माध्यमातून करता येणार मोबाईल मधून e Kyc
- 1 आधार फेस आरडा सेवा ॲप
- मेरा ई –केवायसी मोबाईल ॲप
या दोन्ही ॲपच्या सहाय्याने तुम्ही घरबसल्या तुमची केवायसी पूर्ण करू शकता, खालील प्रमाणे पहा केवायसी करण्याची प्रक्रिया.
- सर्वप्रथम तुम्ही ॲप उघडाल्यानंतर राज्य व ठिकाण निवडा.
- तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल वरती एक ओटीपी प्राप्त होईल तो टाका.
- सर्व माहिती व्यवस्थित भरून सबमिट पाटणावर क्लिक करा.
- नंतर फेस केवायसी बटनावर क्लिक करा.
- समोरचा कॅमेरा सुरू झाल्यास डोळी बंद चालू करा, तुमचा चेहरा सर्व स्कॅन झाल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
- केवळ शी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती मेसेज प्राप्त होईल.
हे पण वाचा : मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 12000 नाहीतर 15000 हजार रुपये होणार जमा?
