मोठी बातमी! 28 फेब्रुवारी आधी करून घ्या हे काम अन्यथा बंद होणार रेशन कार्ड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ration card kyc online : रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी जर तुम्ही रेशन कार्ड योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता प्रत्येक रेशन कार्डधारकांना kyc करणे अनिवार्य झाले आहे जर तुम्ही 28 फेब्रुवारी यादी हे काम केले नाही तर तुम्हाला रेशन धन्य मिळणार नाही.ration card kyc online

हे पण वाचा :- मोठी खुशखबर! महिलांना मिळणार रेशन कार्ड वर मोफत साडी? कधी मिळणार 

जर तुम्ही अजून देखील e Kyc केली नाही तर तुम्ही तुमच्या रेशन धान्य दुकान वर जाऊन मशीनद्वारे kyc करून घ्यावी, तरच तुम्हाला येणाऱ्या महिन्यांमध्ये रेशन मिळणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी रेशन दुकानावर जाऊन केवायसी पूर्ण केली नाही अशा लाभार्थ्याचे नाव रेशन कार्ड मधून वगळण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही आता one Nation one ration card या योजनेअंतर्गत तुम्ही देशातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानांमध्ये केवायसी करू शकता.

प्रत्येक गावात व तालुक्यात रेशन धान्य दुकान आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय व प्रधान्य गटातील नागरिकांना रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येतो. रेशन कार्ड लाभार्थ्यांनी मोफत धान्य सुरू होण्यासाठी संबंधित रेशन दुकानांमध्ये जाऊन kyc करणे बंधनकारक आहे तुम्हाला रेशन मिळणार नाही.

E Kyc करण्याचे मुख्य कारण :–

जर तुम्ही कामानिमित्त इतर राज्यामध्ये गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा रेशन उचलता येणार आहे. त्याचबरोबर मस्त व्यक्तीचे नाव वगळण्यात येणार आहे, राज्यात डबल नाव असलेल्यांचे सर्व नावे कट होणार आहेत रेशन मधील काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा :- मोठी खुशखबर! महिलांना मिळणार रेशन कार्ड वर मोफत साडी? कधी मिळणार 

स्वस्त रेशन धान्य योजना ही गरीब नागरिकांसाठी सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना स्वस्त धान्य दिले जात आहे. परंतु आता लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी e Kyc करणे अनिवार्य आहे. प्रत्येक तालुका स्तरावर स्वस्त धान्य दुकानदाराची बैठक घेण्यात आली आहे या बैठकीमध्ये 100% केवायसी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हे पण वाचा :- मोठी खुशखबर! महिलांना मिळणार रेशन कार्ड वर मोफत साडी? कधी मिळणार 

1 thought on “मोठी बातमी! 28 फेब्रुवारी आधी करून घ्या हे काम अन्यथा बंद होणार रेशन कार्ड”

Leave a Comment