ration card maharashtra :- रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे, स्वस्त धान्य योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांसाठी ही योजना राबवली जात आहे. स्वस्त धान्य घेण्यासाठी सरकारने आता केवायसी प्रक्रिया आवश्यक केली आहे, मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी केवायसी केलेल्या कुटुंबीयांना आता मार्च केस पुन्हा केव्हाशी करावी लागत आहे.ration card maharashtra
हे पण वाचा :- 31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव
काही कारणास्तव मागील केवायसी केलेला डाटा उपलब्ध होत नाही त्यामुळे नव्याने ही प्रक्रिया करावी लागणार आहे. आता रेशन कार्डधारकांना मार्च अखेरीस आपल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. मार्च नंतर तुम्हाला स्वस्त धान्य मिळणार नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमच्याजवळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्य सरकारकडून आता वर्ग 2 जमिनीसाठी घेण्यात आला महत्वाचा निर्णय
मार्च अखेरीस जर तुम्ही kyc प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला धान्य मिळणार नाही. यामुळे रेशन कार्ड मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, kyc मशीनला वारंवार सर्वची समस्ये येत असल्यामुळे ही सर्व अडचणी निर्माण होत आहे. केवायसी साठी तीन महिन्याची मुदत मिळाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून घरातील सदस्यांना रांगा करून स्वस्त धान्य दुकानासमोर ठेवायची करण्यासाठी उभा रावे लागत आहे त्यामुळे अनेक नागरिकांनी अजून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्याचबरोबर सध्या रमजानचा महिना सुरू असल्यामुळे मुस्लिम बांधवांना देखील त्रास निर्माण होत आहे, अनेकांनी मागणी केली आहे की केवायसी प्रक्रियेसाठी पुढील तीन महिने मुदत वाढ देण्यात यावी.
अशाच नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा