Soybean Rate Today: सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ! आवक मर्यादित; जाणून घ्या आजचा सोयाबीन बाजार भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Rate Today: राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोयाबीन काढण्याला जोरात सुरुवात झाली. सध्या दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणानिमित्त खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासल्यानंतर शेतकरी बाजारात आपला सोयाबीनचा माल विक्रीसाठी घेऊन येत आहे. बाजारात सोयाबीनचे आवक मर्यादा दिसत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सोयाबीन बाजारभावामध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसापासून दर सातत्याने घसरत होते मात्र अखेर आज पिवळ्या सोयाबीन ने उसळी घेतली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये एकूण 48,116 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. ही आवक मागील दिवसाच्या तुलनेत सुमारे दहा ते बारा टक्क्याने कमी झाली आहे.

सोयाबीनचे अवक जरी घटली असली तरी दरामध्ये वाढ झाली आहे. सध्या सोयाबीनला सर्वसाधारण दर 3939 रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. काही प्रमुख बाजारामध्ये पिवळ्या सोयाबीनचा दर चार हजार रुपयांच्या वर गेला आहे. तर राजकोट बाजारात दर तब्बल 4555 प्रति क्विंटल एवढा नोंदवला आहे. या आठवड्यात पिवळ्या सोयाबीन जातीला चांगलीच झळाळी मिळाली आहे. राजकोट परतूर, पुलगाव अंबाजोगाई सावनेर आणि अकोला या बाजारामध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला जबरदस्त मागणी मिळाली आहे. जळकोट बाजारात 4555 रुपये तर परतूर, पुलगाव, आणि सावनेर येथे 4000 ते 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. Soybean Rate Today

अकोला मध्ये पिवळ्या सोयाबीनला 4375 रुपये तर वाशिम मध्ये 4325 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. आंबेजोगाई येथे 4225 रुपये पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. मात्र काही भागांमध्ये पावसाचा परिणाम सोयाबीनवर झाला असल्यामुळे विक्रीसाठी ओलसर माल भाव किंचित घसरले आहेत. मालाचा दर्जा उत्तम असला तर त्याला दर देखील चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या अनेक भागांमध्ये पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांमध्ये ओलावा निर्माण झाला आहे. या ओलाव्यामुळे मालाचा दर्जा खालावला असून काही ठिकाणी व्यापारी दर कमी देत आहेत. तरीही उच्च दर्जाच्या पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी आहे. त्यामुळे जर दर्जेदार माल असेल तर शेतकऱ्यांना नक्कीच चांगला भाव मिळत आहे.

बाजार समिती नुसार सोयाबीन बाजार भाव | Soybean Rate Today

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/10/2025
जळगाव – मसावतक्विंटल3320032003200
बार्शीक्विंटल7886340041503800
छत्रपती संभाजीनगरक्विंटल508370042003950
राहूरी -वांबोरीक्विंटल118330041003825
पुसदक्विंटल1840380042704180
कारंजाक्विंटल9000370544904210
सेलुक्विंटल298353140613961
तुळजापूरक्विंटल3475410041004100
राहताक्विंटल204340041864000
धुळेहायब्रीडक्विंटल54350540303900
अमरावतीलोकलक्विंटल16119360042663933
जळगावलोकलक्विंटल381300040904000
नागपूरलोकलक्विंटल2533370042024076
कोपरगावलोकलक्विंटल10391139113911
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल615375342424071
जळकोटपांढराक्विंटल807415544554321
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल52380042514000
जालनापिवळाक्विंटल30014305043003900
अकोलापिवळाक्विंटल7058400043754200
हिंगणघाटपिवळाक्विंटल8428280045113600
वाशीमपिवळाक्विंटल2100365043254150
पैठणपिवळाक्विंटल26305137253276
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल326360041503875
जिंतूरपिवळाक्विंटल508370042604000
वणीपिवळाक्विंटल398215042403700
सावनेरपिवळाक्विंटल475377543534150
जामखेडपिवळाक्विंटल970350040003750
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल163200042253845
परतूरपिवळाक्विंटल409383542224141
चांदूर बझारपिवळाक्विंटल498300044103980
देउळगाव राजापिवळाक्विंटल190320041153900
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल121150041003000
नांदगावपिवळाक्विंटल30350040753850
आंबेजोबाईपिवळाक्विंटल415382042254160
किनवटपिवळाक्विंटल15380041004000
मुखेडपिवळाक्विंटल82430044004300
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल4350038003700
उमरगापिवळाक्विंटल64360041653900
बसमतपिवळाक्विंटल407352543003912
सेनगावपिवळाक्विंटल88380041254050
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल400365041004000
सिंदखेड राजापिवळाक्विंटल1500380042004000
उमरखेडपिवळाक्विंटल100390040003950
राजूरापिवळाक्विंटल62359037553700
काटोलपिवळाक्विंटल710320043173850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल550300044003500
पुलगावपिवळाक्विंटल1017300044004225
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल190260042253600

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment