सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Government employee news :-  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, निवृत्ती वेतन नियमक मंडळ ने गुरुवारी एकत्रीत निवृत्ती वेतन योजनेवर शिक्का मुहूर्त लावला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती पूर्वी अंतिम 12 महिन्यातील सरासरी वेतनाचे 50% निश्चित निवृत्ती वेतन मिळवण्यात मदत होणार आहे. 

हे पण वाचा :-  या योजनेमध्ये गुंतवणूक केले तर गुंतवणूकदार होणार मालामाल ! पोस्ट ऑफिस ही खास योजना

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जर सामील केंद्र सरकार योजनेसाठी सरकारने 24 जानेवारी 25 रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनंतर हा नवीन पर्याय खुला झाला आहे याबाबतची सूचना पीएफआरडीएने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे हे नवीन नियम १ एप्रिल 25 पासून लागू करण्यात येणार आहे.  केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे या सर्व श्रेणींना नोंदणी आणि  दहावीचे अर्ज एक एप्रिल पासून या https://npscra.nsdl.co अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.    त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना अर्ज प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्याचा देखील पर्याय आला आहे.

हे पण वाचा :- हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा 

या नवीन सूचनानुसार कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकण्यात गेल्या असल्यास किंवा राजीनामा दिला असल्यास त्यांना युपीएस पर्याय उपलब्ध होणार नाही. शिवाय पूर्ण खात्रीशीर लाभाचा दर हा अंतिम बारा महिन्याच्या महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% असणार आहे. जर निवृत्तीपूर्वी लगेच असेल आणि एमपीएस अंतर्गत बाजार परदेशी निगडित किमान 25 वर्षे सेवा पात्रता असणार आहे.

हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा! याच महिलांना मिळणार लाभ 

या अधिसूचनेमुळे आता 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2004 पासून लागू झालेल्या यूपीएस आणि एनपीएस यापैकी एकच निवडावा करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 24 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यूपीएसला मंजुरी दिली आहे व जानेवारी 2004 पूर्वी लागू झालेल्या जुन्या निवृत्ती वेतन योजना अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षातील 50 टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय”

Leave a Comment