time deposit interest rate :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एका चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर या ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्त नफा होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत जर तुम्ही मुदत ठेवीत 5 वर्षासाठी दहा लाख रुपये रक्कम गुंतवणूक केली तर तुम्हाला यामागे 7.5% व्याजदर मिळणार आहे. म्हणजेच आता मिळणारे एकूण व्याज 4 लाख 49 हजार 949 रुपये इतके असणार आहे. तुम्हाला कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम सह व व्याजदरचो मिळणारे एकूण रक्कम ही 14 लाख 49 हजार 949 रुपये इतकी असणार आहे. time deposit interest rate
हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! तुम्हाला मिळणार 8 लाख रुपये? जाणून घ्या सविस्तर
जर तुम्हाला जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल तर ही योजना तुमच्यासाठी खास करणार आहे. सध्या आपण पाहतो की शेअर बाजारामध्ये प्रचंड चढ-उतार सुरू असतात या चल उतारामध्ये तुमची रक्कम सुरक्षित नसते त्यासाठी तुम्ही एक सुरक्षित योजना किंवा योग्य ठिकाणी तुमची रक्कम खात्रीशीर परतावा हवा असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकत आहे.
टाईम डिपॉझिट योजनेची महत्त्वपूर्ण गोष्ट :-
या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा या योजनेमध्ये तुम्ही 1,000 रुपयापासून गुंतवणूक सुरू करता येते. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी मर्यादा नाही.
हे पण वाचा :- पोस्ट ऑफिस मध्ये 6 लाख रुपये गुंतवणूक केल्यास 5 वर्षानंतर किती मिळणार रिटर्न?
योजना सरकारच्या माध्यमातून त्यामुळे भांडवल गमावण्याचा धोका कमी असतो. या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवणूक केल्यात तुम्हाला ते पैसे सहा महिन्यानंतर वापस खाण्याची सुविधा देखील दिली जाते.
पाच वर्षासाठी पैसे गुंतवल्यास किती मिळतो परवा?
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत पाच वर्षासाठी कोणते पैसे गुंतवणूक केले तर, पाच वर्षासाठी 10 लाख रुपये गुंतवणूक केली तर त्याला तुम्हाला 7.5% व्याज दर मिळत आहे. यावर तुम्हाला एकूण व्याज 4,49,949 किती रुपये असणार. तर तुम्हाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रक्कम 14,49 ,949 इतकी रक्कम मिळणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
2 thoughts on “या योजनेमध्ये गुंतवणूक केले तर गुंतवणूकदार होणार मालामाल ! पोस्ट ऑफिस ही खास योजना”