शेअर मार्केट मधून मोठी अपडेट! हे 5 शेअर करणार मालामाल! 12 महिन्यात मिळणार डबल परतावा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Stock to Buy : राज्यात सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत, बाजारात तुफान गर्दी वाढत आहे, दिवाळी हा वर्षातून येणारा सर्वात मोठा सण याच दिवाळी सणानिमित्त जर तुम्ही कुठे गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमची कामाचीच असणार आहे. कारण आज बाजारांमधून आपल्याला एक नुकतीच मोठी अपडेट समोर आलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये या पाच शेअरच तुफान परतावा देणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक केल्यास पुढील दिवाळीपर्यंत तुम्हाला जवळपास 24% परतावा मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. Stock to Buy

जर तुम्हाला देखील गुंतवणूक करून चांगला नफा मिळवायचा असेल तर नक्कीच तुम्ही ही बातमी वाचून विचार करणं गरजेचे आहे. सध्या स्थितीला शेअर मार्केटमध्ये चढ उतारीचं चित्र आहे परंतु तुम्ही इथे गुंतवणूक केल्यास तुम्हाला नक्कीच परतावा मिळणार आहे असं बाजार तज्ञांचे म्हणणं आहे. तर नुसता नफा नाही तर सोबत कंपन्याकडून बोनस शेअर डिव्हिडंट अशा कॉपरेट लाभाची देखील घोषणा केली जात आहे. यामुळे इथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी वाढत चाललेली आहे. चला तर जाणून घेऊया या पाच शेअर बाबत सविस्तर माहिती.

हे शेअर्स देणार जबरदस्त रिटर्न

यामध्ये सर्वात प्रथम Northern ARC Capital या स्टॉक च नाव आहे सध्या 333.5 रुपयांची टार्गेट प्राईज सेट करण्यात आलेली आहे. हा स्टॉक 265 ते 277 रुपयांचे मध्ये खरेदी करण्याची शिफारस सध्या करण्यात आलेली आहे. यासाठी 209 रुपयांचा स्टॉक लॉस लावण्याचाही सल्ला देण्यात आलेला आहे. जर तुम्ही या दिवाळीला यामध्ये गुंतवणूक केली तर वर्षाभरामध्ये तुम्हाला जवळपास 23.5% नफा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरं नाव येत होते Sheela Foam या स्टॉकचं काही तज्ञांच्या मते पुढील वर्षभरामध्ये याची किंमत 837 रुपयांपर्यंत जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. तज्ञांनी या शेअरची किंमत करंट मार्केट प्राइस पेक्षा 23.5 वाढणार असा अंदाज बांधला आहे. तर सध्या हा स्टॉक 678 ते 698 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. तर यामध्ये 539 रुपयांचा टॉप लॉस लावण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे.

यामध्ये तिसरा नाव येत ते Associated Alcohol and Breweries या स्टॉक, यामध्ये तुम्ही बारा महिन्यासाठी गुंतवणूक केली तर तज्ञांच्या मते यामध्ये तुम्हाला 17 टक्के रिटर्न मिळणार आहे. हा स्टॉक 1008 ते 1035 च्या रेंजमध्ये बाय करण्याच्या शिफारस तज्ञांनी दिलेली आहे. तर यासाठी 1182 रुपयांची टारगेट प्राईज निश्चित करण्यात आलेली आहे. तर खरेदी करताना यामध्ये 807 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देखील दिलेला आहे.

यामध्ये चौथं नाव येत ते म्हणजे बँकिंग सेक्टर क्षेत्रातील IDFC First Bank यामध्ये गुंतवणूक केल्यास नक्कीच मोठा नफा मिळणार आहे. हा शेअर पुढील बारा महिन्यात 20% रिटर्न देणार असा अंदाज बांधला जातोय. या स्टॉक साठी 88.5 रुपयांची टार्गेट प्राईज देण्यात आली आहे. हा स्टॉक 73 ते 75 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला देखील दिलेला आहे.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती केवळ माहिती करिता आहे, गुंतवणुकीबाबत कुठलाही सल्ला देत नाही, गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक तज्ञ सल्लागारांचा सल्ला घ्या.)

हे पण वाचा | काय सांगता! पोस्ट ऑफिस ची ही योजना बनवणार मालामाल ! एकदा गुंतवणूक केल्यावर मिळणार इतक्या रुपयांचा नफा

Leave a Comment